एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mrunal Dusanis : ठरलं! 'या' वाहिनीवर होणार मृणाल दुसानिसचं कमबॅक, मालिकेचं नाव गुलदस्त्यात

Mrunal Dusanis : अभिनेत्री मृणाल दुसानिस आता चार वर्षांनी कमबॅक करणार असून तिची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Mrunal Dusanis : छोट्या पडद्यावरील सोज्वळ सून म्हणून अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) ही कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आली आहे. माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून मृणालने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिच्या पहिल्याच मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. त्यानंतर अनेक मालिकांमधून मृणाल प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

दरम्यान काही वर्षांपूर्वी आलेल्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'हे मन बावरे' या मालिकेत मृणाल शेवटची दिसली होती. त्यानंतर तिने अभिनयातून काहीसा ब्रेक घेतला होता. मृणाल ही मागील चार वर्ष अमेरिकेत तिच्या नवऱ्यासह वास्तव्यास होती. आता ती भारतात परतली असून तिच्या कमबॅकसाठीही सज्ज झालीये. 

'या' वाहिनीवर दिसणार मृणाल दुसानिस

नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवर गणेशोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मृणालच्या नव्या मालिकेच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. त्यामुळे आता मृणाल दुसानिस ही स्टार प्रवाहवर कमबॅक करत असल्याचं निश्चित झालं आहे. काही दिवसांपूर्वी तिचा मालिकेच्या सेटवरचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर मृणाल मालिकेतून कमबॅक करणार असल्याचं निश्चित झालं. 

मृणालच्या मालिकेचं नवा अद्यापही गुलदस्त्यात

मृणालच्या कमबॅकचं चॅनल जरी ठरलं असलं तरी मृणालच्या नव्या मालिकेचं नाव हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या मालिकेत मृणालसह अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, ऋतुजा देशमुख, अभिनेता विवेक सांगळे, विजय आंदळकर हे कलाकरही झळकणार आहे. आता मृणालची ही नवी मालिका कोणती असणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

मृणालनं 'या' मालिकांमध्ये केलं काम

मृणालनं 2010 मध्ये  प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमध्ये काम केलं. या मालिकेत तिनं साकारलेल्या शमिका या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यानंतर तिनं तू तिथे मी या मालिकांमध्ये देखील काम केलं. या मालिकांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच  श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटात तिनं काम केलं. त्यानंतर 2015 मध्ये अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेमध्ये मृणालनं काम केलं. 2016 मध्ये मृणालनं निरज मोरेसोबत लग्न केलं. त्यानंतर मृणालनं अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेतला होता. नंतर तिनं 2018 मध्ये 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेमधून तिनं कमबॅक केलं. 2018 ते 2020 दरम्यान या मालिकेनं प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. 

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात टीम C? ग्रुपमधून बाहेर पडल्यानंतर निक्कीची अभिजीतसोबत हातमिळवणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Ahmednagar City Assembly Constituency : दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
Embed widget