एक्स्प्लोर

Marathi Serial : 'या' आठवड्यात कोणती मालिका ठरली प्रेक्षकांच्या आवडती? जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट

Marathi Serial Trp Rating : मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते.

Marathi Serial : मराठी मालिका विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...

1. टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे. 

2. 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.6 रेटिंग मिळाले आहे.

3. टीआरपी लिस्टमध्ये 'फुलाला सुगंध मातीचा' ही मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे. 

4. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका टीआरपी रिपोर्टनुसार चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.8 रेटिंग मिळाले आहे.

5. 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.0 रेटिंग मिळाले आहे.

6. 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.9 रेटिंग मिळाले आहे. 

7. टीआरपीच्या शर्यतीत 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सातव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.3 रेटिंग मिळाले आहे. 

8. 'स्वाभीमान' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.8 रेटिंग मिळाले आहे. 

9. नव्या स्थानावर 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका आहे. या मालिकेला 3.3 रेटिंग मिळाले आहे. 

10. 'मन उडू उडू झालं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.0 रेटिंग मिळाले आहे. 

मागील आठवड्यात 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. या आठवड्यातदेखील ही मालिका पहिल्याच स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर  'आई कुठे काय करते' ही मालिका होती. या आठवड्यातदेखील 'आई कुठे काय करते' ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच 'मन उडू उडू झालं' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर आली आहे. मालिकेत रंजक वळणे येत असल्यामुळे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

Marathi Serial : 'या' आठवड्यात कोणती मालिका ठरली प्रेक्षकांच्या आवडती? जाणून घ्या टीआरपी रिपोर्ट

Majhi Tujhi Reshimgath : अखेर आजोबांनी केला नेहा आणि परीचा स्वीकार; पार पडणार साखरपुडा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतून निघाला, इंग्लंडमध्ये बाईक चोरीला; योगेशच्या 25 हजार किमीच्या प्रवासाला ब्रेक; पोलिसांचे सहकार्य मिळेना
मुंबईतून निघाला, इंग्लंडमध्ये बाईक चोरीला; योगेशच्या 25 हजार किमीच्या प्रवासाला ब्रेक; पोलिसांचे सहकार्य मिळेना
स्वतःवर गोळी झाडून तरुणानं संपवलं जीवन, विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं
स्वतःवर गोळी झाडून तरुणानं संपवलं जीवन, विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 सप्टेबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 सप्टेबर 2025 | मंगळवार
Nepal Protest : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन Gen Z क्रांती, चीनचा वाढता हस्तक्षेप आणि भारताची बारीक नजर; आंदोलनाची A To Z माहिती
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन Gen Z क्रांती, चीनचा वाढता हस्तक्षेप आणि भारताची बारीक नजर; आंदोलनाची A To Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतून निघाला, इंग्लंडमध्ये बाईक चोरीला; योगेशच्या 25 हजार किमीच्या प्रवासाला ब्रेक; पोलिसांचे सहकार्य मिळेना
मुंबईतून निघाला, इंग्लंडमध्ये बाईक चोरीला; योगेशच्या 25 हजार किमीच्या प्रवासाला ब्रेक; पोलिसांचे सहकार्य मिळेना
स्वतःवर गोळी झाडून तरुणानं संपवलं जीवन, विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं
स्वतःवर गोळी झाडून तरुणानं संपवलं जीवन, विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती, धक्कादायक घटनेनं सोलापूर हादरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 सप्टेबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 सप्टेबर 2025 | मंगळवार
Nepal Protest : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन Gen Z क्रांती, चीनचा वाढता हस्तक्षेप आणि भारताची बारीक नजर; आंदोलनाची A To Z माहिती
नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीवरुन Gen Z क्रांती, चीनचा वाढता हस्तक्षेप आणि भारताची बारीक नजर; आंदोलनाची A To Z माहिती
फडणवीसांनी त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे, तो सरकारचा बाप नाही''; छगन भुजबळांच्या पत्रावरून जरांगे पाटील संतापले
फडणवीसांनी त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे, तो सरकारचा बाप नाही''; छगन भुजबळांच्या पत्रावरून जरांगे पाटील संतापले
Asia Cup 2025 :  आशिया कपचे सामने मोबाईलवर कुठं पाहायला मिळणार, Live Streaming चा पत्ता बदलला, संपूर्ण मालिका इथं पाहता येणार
आशिया कपचे सामने मोबाईलवर कुठं पाहायला मिळणार, Live Streaming चा पत्ता बदलला, संपूर्ण मालिका इथं पाहता येणार
Balendra Shah : नेपाळमध्ये आता Gen Z चा रॅपर पंतप्रधान, कर्नाटकात शिक्षण, ओलींना हटवलं, कोण आहेत बालेन शाह?
नेपाळमध्ये आता Gen Z चा रॅपर पंतप्रधान, कर्नाटकात शिक्षण, ओलींना हटवलं, कोण आहेत बालेन शाह?
Nepal Gen-Z Protest: बालेन शाह, सुदन गुरुंग  दोन मिलेनियल, ज्या दोघांनी नेपाळच्या GenZ ला भडकावलं
नेपाळमध्ये सत्तापालट, केपी ओलीचा राजीनामा, कारणीभूत ठरले दोन मिलेनियल, ज्यांनी GenZ ला भडकावलं
Embed widget