एक्स्प्लोर

Telly Masala : 'आई कुठे काय करते' मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाची टीम पोहोचली अमेरिकेला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मराठी मनोरंजनविश्वातील बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाची टीम पोहोचली अमेरिकेला; समीर चौघुलेनं शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाला, 'समाधान आणि आनंद'

Maharashtrachi Hasyajatra:  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. प्रेक्षक या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची वाट उत्सुकतेने बघतात. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधील कलाकार हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत जाऊन हे कलाकार तिथल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. नुकताच अभिनेता समीर चौघुले आणि गौरव मोरे यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या अमेरिकेतील लाईव्ह शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

Ashwini Mahangade: अश्विनी महांगडेच्या हिंदी मालिकेनं घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री खास पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी कायम ऋणी राहीन'

Ashwini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडे  (Ashwini Mahangade) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. विविध मालिका आणि चित्रपटांमधून अश्विनी प्रेक्षकांच्या भेटीस येते. अश्विनीनं मराठी मालिकांसोबत हिंदी मालिकेत देखील काम केलं आहे. अश्विनीच्या एका हिंदी मालिकेनं आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अश्विनीनं या हिंदी मालिकेबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा; अरुंधतीनं अनिरुद्धच्या कानशिलात लगावली

Aai Kuthe Kay Karte:  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये अनेक ट्वीस्ट येत असतात. नुकताच या मालिकेचा मालिकाचा एक प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अरुंधतीनं अनिरुद्धच्या कानशिलात लगावली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Priya Marathe: प्रिया मराठेचा पती आहे प्रसिद्ध अभिनेता; अनेक हिट चित्रपट आणि मालिकांमध्ये केलंय काम

Priya Marathe: छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. प्रिया ही  तुझेच मी गीत गात आहे  (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेत काम करत होती. पण काही दिवसांपूर्वी प्रियानं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. प्रियाच्या मालिकांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. जाणून घेऊयात प्रियाच्या पतीबाबत...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Baipan Bhaari Deva: 'ऐन उन्हाळ्यात हा चित्रपट...'; बाईपण भारी देवा चित्रपटाबाबत संजय मोने यांची खास पोस्ट

Baipan Bhaari Deva: गेल्या काही दिवसांपासून बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील गाणी आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेकजण बाईपण भारी देवा या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. नुकतीच अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन बाईपण भारी देवा या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget