एक्स्प्लोर

Ashwini Mahangade: अश्विनी महांगडेच्या हिंदी मालिकेनं घेतला प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्री खास पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी कायम ऋणी राहीन'

अश्विनीनं (Ashwini Mahangade) हिंदी मालिकेबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Ashwini Mahangade: अभिनेत्री अश्विनी महांगडे  (Ashwini Mahangade) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असते. विविध मालिका आणि चित्रपटांमधून अश्विनी प्रेक्षकांच्या भेटीस येते. अश्विनीनं मराठी मालिकांसोबत हिंदी मालिकेत देखील काम केलं आहे. अश्विनीच्या एका हिंदी मालिकेनं आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अश्विनीनं या हिंदी मालिकेबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अश्विनीची पोस्ट

अश्विनीनं मेरे साई या मालिकेतील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं,  'मेरे साई. परवा या हिंदी मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवून या मालिकेने समारोप केला. मी साधारण एक वर्ष या मालिकेचा भाग होते. तसे पाहता ही माझी पहिली हिंदी मालिका. खरे तर शब्द उच्चाराचे, पाठांतर होईल न, मला जमेल न अशा अनेक गोष्टींचे दडपण हे होतेच. मी प्रयत्न केले.  तेजस्वी ला मी स्वीकारले आणि तिने मला.'

अश्विनीनं या पोस्टच्या माध्यमातून या मालिकेच्या टीमचे देखील आभार मानले. तिनं पुढे पोस्टमध्ये लिहिलं,  'या मालिकेचे दिग्दर्शक सचिन आंब्रे सर थँक्यु. तसे पाहता निर्मिती संस्था, सहकलाकार, लेखक, संकलन विभाग, रंगभूषा, केशभूषा, वेशभूषा, संगीत विभाग, स्पॉट बॉईज आणि रसिक मायबाप प्रेक्षकांपर्यंत सगळेच किती आणि कसे आभार मानायचे. मी कायम ऋणी राहीन.' अश्विनीनं शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

अश्विनीनं (Ashwini Mahangade) अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील  अश्विनीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अस्मिता, माधुरी मिडल क्लास कल्पतरू, लक्ष्य, ब्रह्मांडनायक, आणि सावर रे या मालिकांमध्ये देखील अश्विनीनं काम केलं. सध्या ती आई कुठे काय करते या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 

अश्विनी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. विविध लूकमधील फोटो अश्विनी सोशल मीडियावर शेअर करते.अश्विनीच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Ashwini Mahangade: 'संकटांशी दोन हात करून...'; अश्विनी महांगडेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

TV Show C.A.T.S. : 32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?
Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Who Is Saransh Jain : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सारांश जैनला संधी; 12 वर्षांनी मिळाली टीम इंडियाची कॅप, कोण आहे हा 33 वर्षीय खेळाडू?
Embed widget