एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : जुई गडकरी रमली बाप्पाच्या आठवणीत ते एअरलाइन कंपन्यांवर भडकला अनिकेत विश्वासराव; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Aniket Vishwasrao: 'खोटी आश्वासने आणि दिशाभूल...'; एअरलाइन कंपन्यांवर भडकला अनिकेत विश्वासराव, म्हणाला, 'गेल्या चार दिवसांपासून...'

Aniket Vishwasrao: अभिनेता अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) हा चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. अनिकेत हा सध्या त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे चर्चेत आहे. अनिकेतनं इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं दोन एअरलाइन कंपन्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Jui Gadkari : शाडूचा गणपती, कापडी फुलांची सजावट, मोदक अन् घरच्याच विहिरीत विसर्जन; जुई गडकरी रमली बाप्पाच्या आठवणीत

Jui Gadkari On Kalavantancha Ganesh : गणपती बाप्पा हा सर्वांसाठी खूप जवळचा असतो. 'गणशोत्सव' (Ganeshotsav 2023) हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वच मंडळी बाप्पाची आतुरतेने वाट पाहत आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीदेखील आतुर आहेत. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari) बाप्पासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tejashri Pradhan: सेटवरील जवळची व्यक्ती कोण? सेटवर उशीरा कोण येतं? तेजश्री प्रधाननं दिलेल्या उत्तरांनी वेधलं लक्ष

Tejashri Pradhan: अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही सध्या  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Gosht)  या नव्या मालिकेमुळे चर्चेत आहे. तेजश्रीनं या मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारली आहे. नुकतेच प्रेमाची गोष्ट या मालिकेबाबत तेजश्रीला काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नाची उत्तरं तेजश्रीनं दिली आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Atisha Naik: मासिक पाळी, हिंदी चित्रपट ते मानधन; वैयक्तिक आयुष्याबद्दल भरभरुन बोलली अतिशा नाईक

Atisha Naik: मराठी मालिका, नाटक आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री अतिशा नाईक (Atisha Naik) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. अतिशानं सुख म्हणजे नक्की काय असतं, सुंदरा मनामध्ये भरली यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. अतिशाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहित नसेल. एका मुलाखतीमध्ये अतिशानं तिला आयुष्यात आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Hemant Dhome On Jalna Maratha Andolan : "राजकारणासाठी हे सारं..."; जालना लाठीचार्ज प्रकरणी अभिनेता हेमंत ढोमे संतापला

Hemant Dhome Tweet On Jalna Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. जालना (Jalna) येथील अंतरवाली सराटी येथे हा प्रकार घडला. राज्यभर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीदेखील या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता हेमंत ढोमेने (Hemant Dhome) ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget