एक्स्प्लोर

Telly Masala : जुई गडकरी महाराष्ट्राची फेव्हरेट ते मुग्धा वैशंपायन अन् प्रथमेश लघाटेने सांगितलं लग्नाचं योग्य वय; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Jhimma 2 : "त्या परत येतायत"; 'झिम्मा 2'ची रिलीज डेट जाहीर! 'या' दिवशी होणार रिलीज

Jhimma 2 Release Date : 'झिम्मा'च्या यशानंतर आता 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 'झिम्मा' हा सिनेमा कोरोनानंतर प्रदर्शित झाला होता. कोरोनानंतर प्रदर्शित झालेल्या या मराठी सिनेमाने प्रेक्षकांची विशेष: महिलावर्गाची पाऊले सिनेमागृहाकडे वळवली. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले. आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : लग्नाचं योग्य वय कोणतं? मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटेने चाहत्यांना दिली माहिती

Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' (Saregamapa Little Champs) फेम मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) काही दिवसांपासून लग्न ठरल्यामुळे चर्चेत आहेत. अशातच आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी लग्नाचं योग्य वय कोणतं याबद्दल भाष्य केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Video Viral : भारताने बांगलादेशला हरवल्यानंतर मैदानाबाहेर 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरे आणि सुनंदन लेलेंचा जल्लोष; व्हिडीओ व्हायरल

World Cup 2023 Gaurav More Sunandan Lele Video Viral : 'आयसीसी विश्वचषक 2023' (ICC ODI WC 2023) या स्पर्धेतील पुण्यात झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा (IND Vs BAN) पराभव केला. भारतीय संघाने 7 विकेट्सने बांगलादेशचा पराभव केला आहे. भारताने सात विकेट आणि 51 चेंडू राखून विजय मिळवला. बांगलादेशने दिलेले 257 धावांचे आव्हान भारताने 41.3 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. विराट कोहलीने शतकी खेळी केली. त्यानंतर क्रिकेटप्रेमींनी चांगलाच जल्लोष केला. अशातच आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) फेम  गौरव मोरे (Gaurav More) आणि सुनंदन लेले यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते मैदानाबाहेर जल्लोष करताना दिसत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Satvya Mulichi Satavi Mulgi : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत नवा ट्विस्ट; पंचपिटिका रहस्याच्या शोधात नेत्रा

Satvya Mulichi Satavi Mulgi :  'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत लवकरच पंचपिटिका रहस्याचा जन्म होणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tharala Tar Mag : जुई गडकरी महाराष्ट्राची फेव्हरेट! टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' पहिल्या क्रमांकावर

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Satish Bhosale:खोक्या असो की बोक्या कुणालाही सोडणारनाही,मुख्यमंत्र्यांकडून शब्दSatish Bhosale Khokya Home News | सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावर बुलडोझर, वनविभागाची कारवाई,संपूर्ण व्हिडीओABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08PM 13 March 2025JOB Majha : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale : होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
होळीच्या दिवशीच खोक्या भोसलेंचं घर पेटवलं, जीवनावश्यक वस्तू जळून खाक, बीडमध्ये खळबळ
Virar : सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
सुटकेसमध्ये सापडलं महिलेचं मुंडकं, इतर अवयवांचा पत्ता नाही, विरारमध्ये खळबळ
Temperature Today: अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे, Photos
अकोल्यात 41.3 अंश! तापमाचा पारा चढताच ; तुमच्या शहरात किती ? तपासा इथे , Photos
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
बुलढाण्यात प्रसिद्ध सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात, शेकडो ट्रक नारळाची पेटवली होळी
Aamir Khan : मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
मोठी बातमी : 60 व्या वाढदिनी आमीर खानकडून नव्या गर्लफ्रेंडची मीडियाला ओळख, भुवनला आणखी एक गौरी मिळाली!
IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक
Manikrao Kokate : शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
शासनाच्या युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल; कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, 'जे कोणी अधिकारी...'
Dada Khindkar : दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
दादा खिंडकर वाल्मिक कराडपेक्षाही मोठा गुन्हेगार, तीन गावे दहशतीमध्ये; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखानं त्याच्या 'आका'चं नावही सांगितलं!
Embed widget