एक्स्प्लोर

Jhimma 2 : "त्या परत येतायत"; 'झिम्मा 2'ची रिलीज डेट जाहीर! 'या' दिवशी होणार रिलीज

Jhimma 2 : 'झिम्मा 2' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झाली आहे.

Jhimma 2 Release Date : 'झिम्मा'च्या यशानंतर आता 'झिम्मा 2' (Jhimma 2) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 'झिम्मा' हा सिनेमा कोरोनानंतर प्रदर्शित झाला होता. कोरोनानंतर प्रदर्शित झालेल्या या मराठी सिनेमाने प्रेक्षकांची विशेष: महिलावर्गाची पाऊले सिनेमागृहाकडे वळवली. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले. आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

'झिम्मा'चा दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) खास पोस्ट शेअर करत सीक्वेलची माहिती दिली आहे. त्याने लिहिलं आहे,"प्रवासात आपण असे मित्र बनवतो जे कदाचित रोज भेटणार नाहीत... पण मागच्या खेपेला जिथं थांबलं होतं तिथनं पुन्हा सुरू होतात. पण त्यासाठी रियुनियन महत्त्वाची आणि आपली रियुनियन होणार 24 नोव्हेंबरपासून भेटूया चित्रपटगृहात (मागच्या खेपेसारखं)". 

'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'झिम्मा 2' (Jhimma 2 Release Date)

'झिम्मा 2' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. अखेर हा बहुचर्चित सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंतने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'झिम्मा 2' पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, आतुरतेने सिनेमाची प्रतीक्षा करत आहोत, आता ट्रेलर आणि गाण्यांची प्रतीक्षा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21)

तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा

'झिम्मा' सिनेमात निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, छोटी सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले या अभिनेत्रींच्या प्रमुख भूमिकेत होते. या सर्व अभिनेत्रींसोबत सिनेमाची शान वाढवायला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकरदेखील  आता 'झिम्मा 2'मध्ये या कलाकारांसह आणखी कोणते नवे चेहरे झळकणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच 'झिम्मा 2'चा निर्णय घेतला : हेमंत ढोमे 

'झिम्मा 2' बद्दल हेमंत ढोमे म्हणाला,"झिम्मा' सिनेमावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. यातील प्रत्येकीमध्ये गृहिणींनी, तरुणींनी स्वतःला शोधण्याचा प्रयत्न केला. कधी दोन दिवसही एकट्या घराबाहेर न राहिलेल्या महिलांनी त्यांच्या मैत्रिणींसोबत आठवडाभर बाहेर जाण्याचे प्लॅन्स केले. हा सिनेमा प्रत्येक महिलेला खूप जवळचा वाटला. अनेक महिलांनी 'झिम्मा 2' ची मागणी केली होती. त्या माझ्या सगळ्या मैत्रिणींच्या प्रेमाखातरच मी 'झिम्मा 2'चा निर्णय घेतला आहे. आता लवकरच ‘झिम्मा 2’ही सीमोल्लंघन करण्यासाठी येणार आहे. या वेळी मजा डबल झाली असून हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल". 

संबंधित बातम्या

Jhimma 2 : हेमंत ढोमेने पुढच्या ट्रिपच्या तयारीला केली सुरुवात; दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'झिम्मा 2'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Ganeshpure: 'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
Matka King: सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
Patralekha: आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
Actress Divorce: अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'
अभिनेत्री हंसिकानं 4 वर्षांच्या संसाराला दिला पूर्णविराम; काडीमोड घेण्यामागचं कारण काय? म्हणाली, 'मला पश्चाताप...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
Embed widget