एक्स्प्लोर

Telly Masala : पिट्या भाईने प्रवीण तरडेंना दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा ते 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'ठरलं तर मग' ठरली अव्वल; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

ट्रोलिंग, डबल मीनिंग जोक आणि यदा कदाचित नाटक; विविध विषयांवर भरभरुन बोलला समीर चौघुले

Samir Choughule: अभिनेता समीर चौघुले (Samir Choughule) हा त्याच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवतो. तो गेल्या काही दिवसांपासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  समीरनं नुकतीच मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये समीर हा विविध विषयांवर बोलला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Pravin Tarde Birthday : "बर्थडे आहे भावाचा, जल्लोष साऱ्या गावाचा"; पिट्या भाईने प्रवीण तरडेंना दिल्या वाढदिवसाच्या ब्लॉकबस्टर, रेकॉर्डब्रेक अन् सुपरहिट शुभेच्छा

Ramesh Pardeshi Post On Pravin Tarde Birthday : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचा आज वाढदिवस आहे. प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा खास मित्र रमेश परदेशी (Ramesh Pardeshi) अर्थात पिट्या भाईने खास पोस्ट शेअर केली आहे. पिट्या भाईने प्रवीण तरडेंना ब्लॉकबस्टर, रेकॉर्डब्रेक आणि सुपरहिट शुभेच्छा दिल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Marathi Serials : 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'ठरलं तर मग' ठरली अव्वल; वाचा आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने नेहमीप्रमाणे या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Vicky Kaushal : विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका; राज ठाकरेंनी केली घोषणा

Raj Thackeray on Vicky Kaushal as Sambhaji Maharaj : मनसेकडून (MNS) दरवर्षी शिवाजी पार्कात दीपोत्सावाचे आयोजन केले जाते. या दीपोत्सवाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित असतात. यंदा विकी कौशल, राजकुमार हिराणी, अभिजीत जोशी, साजिद नाडियादवाला, आशुतोष गोवारीकर या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. दरम्यान विकी कौशल  (Vicky Kaushal) त्याच्या आगामी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

 ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त ऋषि सक्सेनानं शेअर केली खास पोस्ट; म्हणाला, शांती, स्थिरता आणि प्रेम

अभिनेत्री ईशा केसकरचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता ऋषि सक्सेनानं नुकतीच खास पोस्ट शेअर केली आहे. ऋषि सक्सेना आणि  ईशा केसकर हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असं म्हटलं जातं. अशातच आता ऋषि सक्सेनानं  ईशाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्य पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget