एक्स्प्लोर

Telly Masala : ऐश्वर्या नारकरनं ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर ते माधवी निमकरनं शेअर केला "सुख म्हणजे नक्की काय असतं" मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Madhuri Pawar: "पुढच्या प्रवासात तुझ्याशिवाय जगायची सवय कशी करून घेऊ?"; भावाच्या निधनानंतर माधुरी पवारची भावूक पोस्ट

Madhuri Pawar:  अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार (Madhuri Pawar) हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माधुरीचा अक्षय याचं 12 दिवसांपूर्वी निधन झाले आहे. भावाच्या निधनानंतर माधुरीनं एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. माधुरीनं या पोस्टच्या माध्यमातून भावाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच माधुरीनं या पोस्टमधून तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Om Bhutkar: साने गुरुजींची भूमिका साकारण्यासाठी केलेली तयारी ते शूटिंगदरम्यानच्या आठवणी; 'श्यामची आई' चित्रपटाबद्दल भरभरुन बोलला ओम भूतकर

Shyamchi Aai Movie:  'श्यामची आई'  (Shyamchi Aai) या आगामी मराठी चित्रपटात हरहुन्नरी अभिनेता ओम भूतकरनं (Om Bhutkar) साने गुरुजींची भूमिका साकारली आहे.  'श्यामची आई' हा चित्रपट  10 नोव्हेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ओम भूतकरला साने गुरुजींच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नुकतीच ओमनं एबीपी माझाला खास मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये ओमनं साने गुरुजींची भूमिका साकारण्यासाठी त्यानं केलेली तयारी तसेच या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Madhavi Nimkar: माधवी निमकरनं शेअर केला "सुख म्हणजे नक्की काय असतं" मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, "काय तो आत्मविश्वास,काय तो राग..."

Madhavi Nimkar:  सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. या मालिकेतील  शालिनी ही भूमिका अभिनेत्री  माधवी निमकर (Madhavi Nimkar) ही साकारते. नुकताच  माधवी निमकरनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये  माधवी ही सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर काही अॅक्शन सीन्स शूट करताना दिसत आहेत.  माधवीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. 
 
Aishwarya Narkar: "बुद्धी गंजेल असे विचार करून..."; ट्रोलरला ऐश्वर्या नारकरनं दिलं सडेतोड उत्तर

Aishwarya Narkar:  अभिनेत्री  ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar)  आणि अभिनेता अविनाश नारकर (Avinash Narkar) हे  सोशल मीडियावर रिल्स शेअर करत असतात. त्यांच्या डन्सच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळते. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या डान्सच्या व्हिडीओला कमेंट्स करुन काही लोक त्यांचे कौतुक करतात. तर काही लोक त्यांना ट्रोल देखील करतात. नुकताच ऐश्वर्या आणि अविनाश यांनी "रूप तेरा मस्ताना" या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं ऐश्वर्या आणि अविनाश यांना ट्रोल केलं. या ट्रोलरला ऐश्वर्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Sundara Manamadhe Bharli: “सुंदरा मनामध्ये भरली" साठी किती मानधन मिळालं? नेटकऱ्याचा प्रश्न; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली...

Sundara Manamadhe Bharliसुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli)   या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेमधील लतिका आणि अभिमन्यु या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री अदिती द्रविडने (Aditi Dravid) या मालिकेमध्ये नंदिनी ही भूमिका साकारली. अदितीनं नुकतेच इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं. या सेशनमध्ये अदितीनं नेटकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. अदितीनं चाहत्यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Embed widget