एक्स्प्लोर

Nanded Crime Love Story: सक्षमचा मेंदू डोक्यातून बाहेर आला होता, बाजूला रक्ताने भरलेला फरशीचा तुकडा; आईचा अंगावर शहारे आणणारा जबाब

Nanded Crime Love Story: सक्षम ताटे याची हत्या करण्यात आल्यानंतर त्याची प्रेयसी आचल मामीडवार हिने त्याच्या मृतदेहाशी लग्न केले होते. लग्नाच्या विधीप्रमाणे दोघांच्या अंगाला हळद लागली, कुंकू लावलं.

Nanded Murder Love Story: नांदेडच्या इतवारा परिसरात गुरुवारी प्रेमप्रकरण आणि जातीय विखारातून सक्षम ताटे (वय 20) या तरुणाची हत्या करण्यात आली होती. सक्षम ताटे याचे आचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे आचलच्या कुटुंबीयांचा या दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. याच वादातून आचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल मामीडवार आणि हिमेश मामीडवार या तिघांनी गोळ्या घालून आणि फरशी व दगडाने मारुन सक्षम ताटे याची हत्या (Nanded Murder) केली होती. सक्षम ताटे आणि मामीडवार कुटुंबीय हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. सक्षम ताटे काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. गजानन मामीडवार यांनी सक्षमला त्यांच्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, सक्षम आणि आंचल यांचे प्रेमप्रकरण सुरु राहिलेया मामीडकर कुटुंबीयांनी गुरुवारी त्याला संपवले होते. (Nanded girl weds with boyfriend dead body)

या घटनेनंतर सक्षमची आई संगीता ताटे (वय 40) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. सक्षमच्या आईने  पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याची हत्या किती निर्घृणपणे केली आहे, हे नमूद करण्यात आले आहे.  सक्षमच्या आईने पोलीस जबाबात म्हटले आहे की, गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता माझा मुलगा शिवंम याचा मला फोन आला व त्यांने मला सांगितले की, आई  व बाबा घरी असताना आपल्या घरी हिमेश मामीडवार व त्याचे सोबत सोमेश सुभाष लखे, वेदांत अशोक कुंदेकर व इतर दोन जण घरी आले व त्यांने सक्षम घरी आहे का ? म्हणून विचारले. सक्षम भाऊ घरी नसल्याने आम्ही त्याला तो घरी नाही म्हणून सांगितले. हे ऐकून मला वाटले की, ते एखाद्या कामानिमीत्त आले असतील. त्यानंतर शिवंमने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परत फोन केला व त्यांनी कळविले की, आई सक्षम भाऊला मिलींद नगर, येथील बाळु कचरु जोंधळे यांच्या घरासमोर गजानन मामीडवार, साहिल मामीडवार व हिमेश मामीडवार यांनी मारहाण केली आहे. 'तू लवकर ये', असे कळविल्याने मी लगेच मिलींदनगर येथे जाऊन पाहिले असता तेथे माझा मुलगा सक्षम ताटे हा जखमी अवस्थेत पडला होता. त्याच्या डोक्याला आणि तोंडाला मार लागून डोक्यातून मेंदु बाहेर आला होता. बाजुला फरशीचा तुकडा रक्ताने भरुन पडला होता. तसेच कपाळावर बंदुकीची गोळी लागल्यासारखी जखम होती व गोळीच्या पुंगळ्या देखील तेथे पडल्या होत्या. त्यानंतर तेथे पोलीस आले व सक्षमला अॅम्ब्युलन्सने दवाखान्यात नेले, असे सक्षमच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. 

माझे पती गेल्या दोन वर्षांपासून आजारी आहेत. मी वजीराबाद येथील कापड दुकानावर काम करते. मला शिवम आणि सक्षम ही दोन मुलं आहेत. सक्षम माझा मोठा मुलगा होता, तो मजुरीचे काम करायचा. त्याचे आमच्या ओळखीतील आचल गजानन मामडीवार हिच्याशी मैत्री होती. ती अधुनमधून आमच्या घरी येत होती. परंतु, आमच्या जातीमुळे तिच्या घरातील लोकांचा विरोधा होता. तरी माझा मुलगा सक्षम व आचल मामीडवार यांची एकमेकांसोबत मैत्री होती त्यांना लग्न करायचे होते. मामीडवार यांनी माझ्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. जयश्री मामीडवार ही नेहमी माझा मुलगा सक्षमच्या विरोधात गजानन, साहील, हिमेश यांना भडकावत होती. परंतु माझ्या मुलावर अगोदरच त्यांनी गुन्हा दाखल केल्याने आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही, असे सक्षमच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. 

आणखी वाचा

जातीय विखारातून वडिलांनी प्रियकराला संपवलं, प्रेयसीने मृतदेहाशी लग्न केलं, अंगाला हळद अन् कपाळावर कुंकू भरलं

सक्षम नसला तरी आमचं प्रेम जिवंत, मी आयुष्यभर त्याच्या घरी राहीन; नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा मनाला चटका लावणारा शेवट

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Moshi Building Collapsed : पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेत एक महिन्याआधी पतीचा दुर्दैवी अंत; आता वेदनाविवश झालेल्या पत्नीनंही स्वतःला संपवलं
Nashik Crime News: 10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
10 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटा, नाशिकमध्ये मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नोटा छापण्याची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले
Gadchiroli Snake Bite Case: गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
गडचिरोलीच्या आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणी मुख्याध्यापकासह अधीक्षकाला अटक; माजी खासदार अन् पुत्रासह पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Embed widget