एक्स्प्लोर

Madhavi Nimkar: माधवी निमकरनं शेअर केला "सुख म्हणजे नक्की काय असतं" मालिकेच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, "काय तो आत्मविश्वास,काय तो राग..."

Madhavi Nimkar:  माधवी निमकरनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.या व्हिडीओमध्ये  माधवी ही काही अॅक्शन सीन्स शूट करताना दिसत आहेत.  

Madhavi Nimkar:  सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. या मालिकेतील  शालिनी ही भूमिका अभिनेत्री  माधवी निमकर (Madhavi Nimkar) ही साकारते. नुकताच  माधवी निमकरनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये  माधवी ही सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर काही अॅक्शन सीन्स शूट करताना दिसत आहेत.  माधवीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. 
 
माधवीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती फाईटिंग सीनचं शूटिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओला माधवीनं कॅप्शन दिलं, "कठोर परिश्रम करुन मी कठोर परिश्रमाचे मूल्य जाणून घेत आहे." माधवीनं शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 
 

एका नेटकऱ्यांच्या कमेंट्स

 
एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  "शालिनी खऱ्या अर्थाने हुशार, स्मार्ट दाखवली आहे. तिला सगल्यातल ज्ञान आहे. ती बिझनेस, घर उत्तम सांभाळू शकते. फक्त तिचं पात्र  निगेटिव्ह दाखवल्यामुळे हे गुण त्या नकारात्मक हुशारीतून दिसतात. आता तिचा पॉझिटिव्ह रोल पहायला आवडेल. तर सीरियल ला रंगत येईल." दुसऱ्या युझरनं शलिनीनं शेअर कलेल्या व्हिडीओला कमेंट केली, "काय तो आत्मविश्वास,काय तो राग,काय ती एनर्जी ,काय ती लाथ, ओकेच्या ओकेमध्ये हाय सगळ"

 

पाहा व्हिडीओ: 

 
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by maadhavi nemkar (@maadhavinemkarofficial)

 
माधवी ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. माधवी ही वर्क आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते.सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमुळे माधवीला विशेष लोकप्रियता मिळाली. माधवीबरोबरच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये  गिरिजा प्रभू, मंदार जाधव आणि वर्षा उसगावकर हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारतात.सुख म्हणजे नक्की काय असतं  या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
 
महत्त्वाच्या इतर बातम्या :
 

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget