एक्स्प्लोर

सुखी माणसाचा सदरा मालिकेच्या सेटवर अवतरली 'बकुळा'

'बकुळा नामदेव घोटाळे' या सोनाली कुलकर्णीच्या पहिल्या चित्रपटाला 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने सोनाली कुलकर्णीने 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेच्या सेटवर जाऊन आपल्या पदार्पणाचं दणक्यात सेलिब्रेशन केलं.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर अनेक नवनव्या मालिका येऊ लागल्या आहेत. नवे विषय शोधायचे प्रयत्न होत आहेत. अशातच आता दिग्दर्शक केदार शिंदे नवी मालिका घेऊन येत आहे. या मालिकेचं नाव आहे 'सुखी माणसाचा सदरा'. येत्या दसऱ्याला या मालिकेचा शुभारंभ होणार आहे.

केदार शिंदे, भरत जाधव ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. या जोडीने अनेक नाटकं, मालिका, सिनेमे दिले आहेत. बऱ्याच काळानंतर भरत जाधव आणि केदार शिंदे ही जोडी मालिकेच्या निमित्ताने एकत्र आली आहे. मालिकेचं चित्रिकरण सध्या सुरु आहे. पण गंमत अशी की मलािकेच्या सेटवर 13 तारखेला एकच गंमत झाली. सेटवर सगळं चित्रिकरण व्यवस्थित चालू असताना अचानक सेटवर अवतरली 'बकुळा नामदेव घोटाळे'. अर्थात सोनाली कुलकर्णी. सोनालीचा हा चित्रपट पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाद्वारे सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्याला आता 13 वर्ष पूर्ण होत असल्याचं निमित्त साधून ती सेटवर आली होती.

सेटवर केदार आणि भरत होतेच. पण आपला हा दिवस वाया न जाता छोटं सेलिब्रेशन व्हावं म्हणून तिने या सेटवर दोघांची भेट घेतली. ती आली होती तोच मुळी केक घेऊनच. या छोटेखानी कार्यक्रमात तिने केक कापून केक दिग्दर्शक केदार शिंदे, भरत जाधव यांना भरवला. छोटं फोटोसेशन झालं आणि मग तिचं पदार्पण असं साजरं झालं. केदार शिंदेने सोशल मीडियावर हे फोटो टाकून ही माहीती दिली.

या सगळ्या सेलिब्रेशनमध्ये उणीव भासली ती सिद्धार्थ जाधवची. कारण तोही या सिनेमाचा महत्वाचा भाग होता. हे सेलिब्रेशन करताना सर्वांनाच सिद्धूची आठवण आली. केदारनेही ते नमूद केलं आहे. यात सिद्धार्थ जाधवची आठवण आल्याचं त्याने त्याला टॅग करत सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Mohini - Premachi Filmy Kahaani Marathi Serial Track: सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
सुपरस्टार RK गजाआड जाण्याचं कारण ठरेल का मोहिनी? कलर्स मराठीवरच्या मालिकेत अनपेक्षित ट्वीस्ट, सुडाचा प्रवास कोणत्या थराला जाणार?
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'रीलस्टार कलाकार नसतात...'; गार्गी फुलेंचा सणसणीत टोला, टोल नाक्यावर 100 रुपयांच्या टोलसाठी राडा घालणाऱ्या महेश मोटेलाही नाव न घेताच फटकारलं
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचं वक्तव्य चर्चेत
'भूमिकेपेक्षा ती साकारण्यासाठी कुणी बोलावलं, हे महत्त्वाचं'; ऑडिशन न देताच हिंदी वेब सीरिजमध्ये वर्णी, आता गौरव मोरे म्हणाला...

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget