एक्स्प्लोर

Majhi Tujhi Reshimgath: अनपेक्षित अन् धक्कादायक! चौधरी कुटुंबावर कोसळणार मोठं संकट; नेहा-यशची रेशीमगाठ कायमची तुटणार?

Majhi Tujhi Reshimgath: सगळं काही सुरळीत सुरु असताना आता चौधरी कुटुंबावर मोठं संकट कोसळणार आहे. या संकटामुळे चौधरी कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे.

Majhi Tujhi Reshimgath: छोट्या पडद्यावरची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. या मालिकेतील चौधरी कुटुंब प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. मात्र, आता या मालिकेत एक धक्कादायक वळण येणार आहे. नुकताच मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्क बसला आहे. मालिकेत आता नेहा आणि यशचा मोठा अपघात होणार आहे.

सगळं काही सुरळीत सुरु असताना आता चौधरी कुटुंबावर मोठं संकट कोसळणार आहे. या संकटामुळे चौधरी कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे. मालिकेतील या अनपेक्षित वळणामुळे चाहते देखील स्तब्ध झाले आहेत. मालिकेत आता नेहा आणि यशचा मोठा अपघात होणार आहे. केवळ नेहा आणि यशच नाही तर, घरी मिथिलावर देखील एक मोठं संकट कोसळणार आहे.

पाहा प्रोमो :

या प्रोमो व्हिडीओमध्ये मिथिला यश आणि नेहाला शोधताना दिसत आहे. तर, यश आणि नेहा हे कामानिमित्ताने घराबाहेर गेले आहेत. मिथिला घरात काम करणाऱ्या एका व्यक्तीकडे तिच्या हातातील भांडं देते आणि पुढे जाणार इतक्यात तिचा पाय घसरतो आणि ती खाली पडते. तर, यावेळी गर्भवती असलेल्या मिथिलाच्या पोटात टेबल लागल्यामुळे तिचे बाळ दगावते. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चौधरी कुटुंबात आलेला हा आनंद या अपघातात हिरावला गेला आहे. हीच बातमी नेहा आणि यशला फोनवर सांगताच त्या धक्क्यामुळे यशचं गाडीवरील नियंत्रण सुटतं आणि त्यांचा देखील मोठा अपघात होतो. या अपघातात नेहा कारमधून खाली दरीत पडते. तर, यशदेखील जखमी होतो. आता पुढे नेमकं काय वळण येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

प्लीज नेहा-यशला एकमेकांपासून दूर करून नका!

मालिकेचा हा प्रोमो पाहून चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. चाहते या मालिकेवर भरभरून प्रेम करतात. आता सोशल मीडियावर हा प्रोमो प्रचंड व्हायरल होत आहे. तर, चाहते देखील यावर जोरदार कमेंट्स करत आहेत. तर, काही चाहते मालिकेच्या निर्मात्यांना विनंती देखील करत आहेत. ‘प्लीज नेहा आणि यशला एकमेकांपासून दूर करू नका’, ‘नेहाची स्मृती गेलीये आणि ती यशला विसरली असे दाखवू नका. काहीतरी चांगलं दाखवा, असं वाईट बघायची सवय नाही. नेहा आणि यशला वेगळं झालेलं आम्ही पाहून शकणार नाही. नेहा-यश आणि परी यांच्यामुळेच मालिका बघावीशी वाटते’, असे म्हणत चाहते आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

Mazhi Tuzhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज, म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

Sanchita Ugale TV Actress Aanchal Khurana: संचिता उगलेनं टोकाचं पाऊल उचललं, टेलिव्हिजन अभिनेत्रीनं इंडस्ट्रीचं सत्य सर्वांसमोर आणलं, म्हणाली, 'कलाकारांना गुलामासारखं...'
संचिता उगलेनं टोकाचं पाऊल उचललं, टेलिव्हिजन अभिनेत्रीनं इंडस्ट्रीचं सत्य सर्वांसमोर आणलं, म्हणाली, 'कलाकारांना गुलामासारखं...'
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
Sanchita Ugale: पुन्हा एकदा 14 जून, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संचिताचं काय कनेक्शन? चुलत भावानं इंस्टा अकाऊंटही सांगितलं
पुन्हा एकदा 14 जून, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संचिताचं काय कनेक्शन? चुलत भावानं इंस्टा अकाऊंटही सांगितलं
TV Actress Sanchita Ugale Death Connection With Sushant Singh Rajput: अभिनेत्री संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, ते कनेक्शन समोर येताच मनात संशयाची पाल चुकचुकली, सुशांत सिंह राजपूत अन् संचिताच्या मृत्यूची तारीख एकच
अभिनेत्री संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, ते कनेक्शन समोर येताच मनात संशयाची पाल चुकचुकली , सुशांत सिंह राजपूत अन् संचिताच्या मृत्यूची तारीख एकच

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Vidhan Parishad Election : सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
सातारा-सांगलीत महायुतीची धडधड वाढली, एकनाथ शिंदेंचा निर्णय ठरणार निर्णायक, भाजपचे मतदार अज्ञातस्थळी
Operation Tiger Shivsena: ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंच अन् खासदार फुटले तर काय? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी रेडी, मातोश्रीवर हालचालींना वेग
ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालंच अन् खासदार फुटले तर काय? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी रेडी, मातोश्रीवर हालचालींना वेग
Maruti WagonR BioFlex Flex Fuel Car: 85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
85 टक्के इथेनॉलवर चालणारी वॅगन-आर किती लाखात भेटणार? देशातील पहिलीच फ्लेक्स-फ्यूएल कार
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
Yusuf Pathan: खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
खासदार युसूफ पठाणला उच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा वेळ, इशाराही देण्यात आला; प्रकरण नेमकं काय?
Embed widget