एक्स्प्लोर

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या...

Maharashtra Television News : 'गुम हैं किसी के प्यार में' ते 'ठरलं तर मग', तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Rekha : एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक; 'गुम हैं किसी के प्यार में' मालिकेत दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

Gum Hai Kisi Key Pyaar Meiin Serial Latest Update : 'गुम हैं किसी के प्यार में' (Gum Hai Kisi Key Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सर्वच वयोगटातील मंडळींना ही मालिका आवडते. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असून या मालिकेसंदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. आता या मालिकेत एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा (Rekha) यांचं कमबॅक होणार आहे. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kon Honar Crorepati : तीन जिवलग मित्रांचा कट्टा जमणार; महेश मांजरेकर आणि शिवाजी साटम यांच्याबरोबर रंगणार 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व (Kon Honar Crorepati) नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात' अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) हॉट सीटवर बसणार आहेत. 

TRP List Of The Week: टीआरपीच्या शर्यतीत अनुपमा ठरली नंबर वन; जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट

TRP List Of The Week: दर आठवड्याला प्रेक्षकच नाही तर मालिकांचे मेकर्स देखील टीआरपी रेटिंग्सची (TRP List Of The Week) आतुरतेने वाट पाहत असतात. कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे या टीआरपी रेटिंग्सच्या लिस्टमधून कळते. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या मालिकेने  टीआरपी यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Rupali Bhosale: 'डायलॉग्स नसले की, मग...'; रुपाली भोसलेनं शेअर केला 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरील खास

Rupali Bhosale: अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) ही छोट्या पडगद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. रुपाली ही आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच रुपालीनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं शेअर केलेल्या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tharala Tar Mag : अर्जुन सायलीला म्हणाला," आय लव्ह यू"! रोमान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल; अस्मिताच्या प्लॅन फसणार

Tharala Tar Mag Marathi Serial Latest Update : 'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत अर्जुनच्या हुशारीमुळे अस्मिताचा प्लॅन फसलेला पाहायला मिळणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Embed widget