एक्स्प्लोर

TRP List Of The Week: टीआरपीच्या शर्यतीत अनुपमा ठरली नंबर वन; जाणून घ्या या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट

TRP List Of The Week: जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या मालिकेने टीआरपी यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. 

TRP List Of The Week: दर आठवड्याला प्रेक्षकच नाही तर मालिकांचे मेकर्स देखील टीआरपी रेटिंग्सची (TRP List Of The Week) आतुरतेने वाट पाहत असतात. कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे या टीआरपी रेटिंग्सच्या लिस्टमधून कळते. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या मालिकेने  टीआरपी यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. 

अनुपमा’ (Anupamaa)

 'अनुपमा' मालिकेने टीआरपी यादीत पहिले स्थान पटकावले आहे. या मालिकेमध्ये सध्या सुरु असलेला मालती देवी आणि अनुपमा यांचा ट्रॅक प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai)

'ये रिश्ता क्या कहलाता है' हा शो टीआरपीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मालिकेतील अभिमन्यू आणि अक्षरा यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

‘गुम है किसी के प्यार में’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin)

‘गुम है किसी के प्यार में’  ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत तिसरा क्रमांक आहे. या मालिकेतील जनरेशन लीपमुळे चाहत्यांना ही मालिका सध्या आवडत आहे. 

'ये है चाहतें' (Yeh Hai Chahatein)

'ये है चाहतें' ही मालिका टीआरपीच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वी मिश्रा आणि शगुन शर्मा या नव्या जोडीची एन्ट्री झाली आहे. टीआरपीच्या यादीत पाचव्या आणि सहाव्या स्थानावर  ‘इमली’ आणि ‘फालतू’या मालिका आहेत.

 'पंड्या स्टोअर' (Pandya Store) या मालिकेनं टीआरपीच्या शर्यतीत सातवा क्रमांक पटकावला आहे. तर 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah), 'कुंडली भाग्य' आणि 'प्यार का पहला नाम राधा मोहन' या मालिका टीआरपीच्या यादीत आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. तर भाग्यलक्ष्मी (Bhagya Lakshmi) आणि कुमकुम (Kumkum) या मालिका या यादीमध्ये 11 व्या आणि 12 व्या स्थानावर आहेत. 

 टीआरपीच्या यादीमधील 13 वे आणि 14वे स्थान   तितली आणि परिणीती या मालिकेनं पटकावलं आहे. तर 'नागिन 6' ही मालिका 15 व्या स्थानावर पोहोचली. टॉप 20 मधील शेवटचे पाच स्थान 'उडारिया', 'धरम पटनी', 'तेरी मेरी दोरियां', 'इंडियाज बेस्ट डान्सर' आणि 'रब्ब से है दुआ' यांना देण्यात आले आहेत.  

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Anupamaa: अनुपमा आणि गुरुमा 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर थिरकल्या; व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Embed widget