एक्स्प्लोर

Rupali Bhosale: 'डायलॉग्स नसले की, मग...'; रुपाली भोसलेनं शेअर केला 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरील खास

नुकताच रुपालीनं (Rupali Bhosale) एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं शेअर केलेल्या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Rupali Bhosale: अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) ही छोट्या पडगद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. रुपाली ही आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच रुपालीनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं शेअर केलेल्या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

रुपाली भोसलेनं आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका सीनचं शूटिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं,  'अभिनय म्हणजे रिअॅक्शन.  रिअॅक्शन तेव्हाच घडते जेव्हा तुम्ही चांगले श्रोते असता. त्या कपामध्ये चहा, कॉफी नसून पाणी आहे. खूप वेळा मी हा अनुभव घेतला आहे की,  मोठा सीन असतो, तेव्हा आपले डायलॉग्स आहेत का? हे आधी बघायचं आणि असले की, ते पाठ करायचे. डायलॉग्स नसले की, मग काय ती स्क्रिप्ट परत देऊन टाकायची. माझा डायलॉग नाहीये तरी माझं नाव का लिहिलं असेल लेखकानं? हा विचार करायचा पण माझा विचार कायमचं वेगाळा होता, आहे आणि राहील. मला वाटतं जेव्हा आपल्याला सीनमध्ये डायलॉग्स नासतात तेव्हा कलाकर म्हणून जबाबदारी अजून वाढते. लेखकाने माझे नाव लिहिलंय म्हणजे माझी उपस्थिती महत्वाची आहे. डायलॉग नसला तरी माझ्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत.  त्या मी तेवढ्याच प्रामाणिक पणे देणार, द्यायला हव्यात. बऱ्याच वेळा प्रेक्षक म्हनून मी सुद्धा डायलॉग बोलणाऱ्या कलाकारापेक्षा दुसरा कलाकार काय प्रतिक्रिया देतोय याकडे लक्ष देते. 

पाहा व्हिडीओ: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rupali Pradnya Prakash Bhosle (@rupalibhosle)

पुढे रुपालीनं पोस्टमध्ये लिहिलं,  'खूप मोठा व्हिडीओ आहे पण मुद्दाम तो एडिट केला नाही. हा इंडस्ट्रीमध्ये एक वर्ष झालं मला. पण एक गोष्ट मी कायम माझ्यासोबत ठेवली ती म्हणजे प्रामाणिकपणे काम करत रहायणे. “कॅज्युअल” दृष्टिकोन मला रील आणि वास्तविक आयुष्यात कधीच पटला नाही. तो कधी माझ्या कामत सुद्धा आला नाही. हा एक वर्षाच्या प्रवासात  अनुभव, अनेक लोक आले आणि खूप काही शिकवून गेले. चांगल्या गोष्टींचं स्वागत केलं आणि वाईट गोष्टींचं सुद्धा केलं. असो बाकी सगळं उत्तम'


इतर महत्वाच्या बातम्या: 

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने संजनाला दिलं लढण्याचं बळ; 'आई कुठे काय करते !' मालिकेच्या प्रोमोनं वेधलं लक्ष

 

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike On CM Fadnavis: 'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
Harshad Chopda in Lock up2: 'मी तिच्यासाठी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...', गर्लफ्रेंडकडून धोका, प्रसिद्ध TV अभिनेत्याने उचललं होतं टोकाचं पाऊल, शोमध्ये म्हणाला...
'मी तिच्यासाठी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...', गर्लफ्रेंडकडून धोका, प्रसिद्ध TV अभिनेत्याने उचललं होतं टोकाचं पाऊल, शोमध्ये म्हणाला...
Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget