एक्स्प्लोर

Maharashtra Television News : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ते 'तुझेच मी गीत गात आहे’ ; तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते फेम मधुराणी प्रभुलकर यांची खास पोस्ट; म्हणाल्या, 'माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार...'

Aai Kuthe Kay Karteआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.   आई कुठे काय करते या मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात. नुकतीच मधुराणी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Roadies - Karm YA Kaand: अश्नीर गोव्हरची रोडीजमध्ये एन्ट्री? नव्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Ashneer Grover In Roadies - Karm YA Kaand: गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक रोडीज (Roadies - Karm YA Kaand) या शोची उत्सुकतेने  वाट पाहत आहेत. लवकरच प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. नुकताच रोडीजचा (Roadies) एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. रोडीज या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये काही स्पर्धक ऑडिशन देताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) देखील दिसत आहे. त्यामुळे अश्नीर हा रोडीज या शोचे परीक्षण करणार आहे का? की तो केवळ एका एपिसोडसाठी या शोमध्ये असणार आहे? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. रोडीजच्या प्रोमोमध्ये स्पर्धक हे त्यांचे सिलेक्शन होण्यासाठी काही स्टंट परफॉर्म करताना दिसत आहेत.  रोडीजचा प्रोमो पाहून असे वाटते की, यावेळी हा शो प्रेक्षकांचे नेहमीपेक्षा जास्त मनोरंजन करणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tula Shikvin Changalach Dhada : अक्षराचे हात मेहेंदीने रंगणार! अधिपतीच्या प्यारवाली लव्हस्टोरीचा होणार The End?

Tula Shikvin Changalach Dhada Marathi Serial Latest Update : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changalach Dhada) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. भुवनेश्वरी, अधिपती आणि अक्षरा ही पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या मालिकेत प्रेक्षकांनी आतापर्यंत पहिले की अक्षरा बरोबर कमलचं लग्न ठरलं आहे. या लग्नाची पत्रिका अक्षराचे बाबा अधिपतीला देतात. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ayesha Singh : लोकप्रियतेनंतर आयशा सिंहचा भाव वाढला; 'या' आघाडीच्या अभिनेत्याच्या मालिकेत काम करण्यास दिला नकार

Ghum Hai Kisi Key Pyaar Meiin Ayesha Singh Rejected Arjun Bijlani Show : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आयशा सिंह (Ayesha Singh) सध्या चर्चेत आहे. 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत ती सईच्या भूमिकेत आहे. या मालिकेच्या माध्यमातून आयशाला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेनंतर तिला आता आणखी एका मालिकेसाठी विचारणा झाल्याचं समोर आलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा आणि मल्हार येणार समोरासमोर; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो पाहिलात?

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा आणि मल्हार हे समोरासमोर येणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?

व्हिडीओ

Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Alert: हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
हाडं गोठवणायाऱ्या थंडीनंतर राज्यात उन्हाचा कडाका ; पुढील 2 दिवस थंडीचा जोर कसा? हवामान खात्याचा इशारा
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Maharashtra Live Updates: राज-उद्धव ठाकरे शिवसेना भवनात एकत्र येणार, मुंबईकरांसाठी जाहीरनामा घोषित करणार
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Embed widget