एक्स्प्लोर

Ayesha Singh : लोकप्रियतेनंतर आयशा सिंहचा भाव वाढला; 'या' आघाडीच्या अभिनेत्याच्या मालिकेत काम करण्यास दिला नकार

Ayesha Singh : 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेतील आयशा सिंहला आता आणखी एका मालिकेसाठी विचारणा झाली आहे.

Ghum Hai Kisi Key Pyaar Meiin Ayesha Singh Rejected Arjun Bijlani Show : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आयशा सिंह (Ayesha Singh) सध्या चर्चेत आहे. 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेत ती सईच्या भूमिकेत आहे. या मालिकेच्या माध्यमातून आयशाला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेनंतर तिला आता आणखी एका मालिकेसाठी विचारणा झाल्याचं समोर आलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी आयशा सिंह 'गुम है किसी के प्यार में' ही मालिका सोडणार असल्याची चर्चा होती. वीस वर्षांच्या लीपमुळे  आयशा सिंह, बल्कि हर्षद अरोडा आणि नील भट्ट हे कलाकार 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेला रामराम ठोकणार असल्याची चर्चा होती. पण आता एका नव्या मालिकेसाठी आयशाला विचारणा झाल्याचं म्हटलं जात आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, आयशा सिंहला अर्जुन बिजलानीच्या मालिकेसाठी विचारणा झाली आहे. अर्जुनच्या मालिकेचं झी टीव्हीवर प्रसारण होत आहे. तर  'बेहद', 'राधा मोहन' आणि 'इश्क सुभान अल्लाह' सारख्या सुपरहिट मालिकांचे निर्माते या मालिकेची निर्मिती करत आहेत. पण तरीही आयशाने ही मालिका करण्यास नकार दिला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ayesha Singh (@ayesha.singh19)

आयशा सिंहच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,"आयशाने विचारणा होताच लगेचच अर्जुन बिजलानीसोबत मालिका करण्यास नकार दिला आहे. सध्या ती 'गुम है किसी के प्यार में' मालिकेचं शूटिंग करत आहे. एका मालिकेनंतर लगेचच दुसरी मालिका करणं शक्य नसल्याने तिने या मालिकेला नकार दिला आहे. आयशाच्या या निर्णयाचे चाहते समर्थन करत आहेत पण नेटकऱ्यांनी मात्र निशाणा साधला आहे.

'गुम है किसी के प्यार में'मध्ये येणार नवा ट्विस्ट

आयशा सिंह 15 जूनला 'गम है किसी के प्यार में'चा शेवटचा एपिसोड शूट करणार आहे. नुकतचं हर्षद अरोराने या मालिकेतून निरोप घेतला आहे. लीपनंतर आता विनायक आणि सावीची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या नव्या ट्वीस्टची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin : नील भट्टसह आयशा आणि हर्षद सोडणार 'गुम है किसी के प्यार मैं' मालिका; समोर आलं मोठं कारण

महत्त्वाच्या बातम्या

Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
AaiTuljha Bhavani: 'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
'आई तुळजाभवानी'मध्ये रंजक अन् भावनिक वळण, 'छोटी तुळजाई' साकारणार 'ही' अभिनेत्री; नवा दैवी अवतार पाहिलात?
Isha Keskar On Marathi Industry: 'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
'तुम्हाला मी आगाऊ वाटत असेल, तर तो तुमचा प्रॉब्लेम...'; ईशा केसकरनं इंडस्ट्रीतल्या मानधनाबाबत बोलताना थेटच सांगितलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah FDA Promo: तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?
तुकाराम मुंढेंच्या FDA ची 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये दहशत, माधवी भिडेंना मोठा धक्का, PROMO पाहिला?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget