एक्स्प्लोर

Maharashtra Television News : 'आई कुठे काय करते!' ते 'तुझेच मी गीत गात आहे’ ; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

 Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Kon Honar Crorepati : मनासारखं जगायचं असेल, तर आता मागे नाही राहायचं! 'कोण होणार करोडपती' होणार सुरू

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) या बहुचर्चित कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच सुरू होणार आहे. नव्या पर्वाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे. गेल्या महिन्यात या कार्यक्रमाच्या सहभाग प्रक्रियेला सुरुवात झाली होती. एक मिस्डकॉल द्या आणि एक कोटी रुपये जिंका असं म्हणत या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला होता. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tuzech Mi Geet Gaat Aahe: गुंडांनी स्वराजचं केलं अपहरण; मंजुळा, मल्हार स्वराजला वाचवायला जाणार?

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेत मोठा ट्वीस्ट येणार आहे. काही गुंड हे स्वराजला किडनॅप करणार आहेत.  तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये गुंडांनी स्वराजचं अपहरण केलं आहे, असं दिसत आहे. तसेच प्रोमोमध्ये स्वाराज आणि मंजुळा यांच्यामधील बाँडिंग देखील दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aishwarya Sharma: ऐश्वर्या शर्मानं का सोडली ‘गुम है किसी के प्यार में’ मालिका? 'हे' आहे कारण

Aishwarya Sharma GHKKPM Quit Reason: ‘गुम है किसी के प्यार में’ (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या कार्यक्रमामधील कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत सई, पाखी आणि विराटची कथा दाखवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी,  सत्याची एंट्री कथेत झाली. पण आता या मालिकेतील पाखी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ​​ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) उर्फ पत्रलेखा ही शो सोडला आहे.  ​​ऐश्वर्या शर्मानं ही मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला? हे जाणून घेऊयात...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Chala Hawa Yeu Dya: माझी तुझी रेशीमगाठ फेम मायरा म्हणते,'लहान तोंडी मोठा घास' ; ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये बच्चेकंपनीची एन्ट्री, पाहा प्रोमो

Chala Hawa Yeu Dya 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. आता या कार्यक्रमामध्ये बच्चेकंपनीची एन्ट्री होणार आहे. सध्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये माझी तुझी रेशीमगाठ फेम  मायरा वैकुळ (Myra Vaikul) दिसत आहे. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाच्या या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत अखेर अरुंधती देणार प्रेमाची कबुली; ते तीन शब्द ऐकल्यानंतर आशुतोषचा चेहरा खुलणार

Aai Kuthe Kay Karte :  'आई कुठे काय करते' मालिकेच्या आगामी भागात अरुंधती प्रेमाची कबुली देताना दिसणार आहे. ईशाच्या साखरपुड्याच्या गोंधळात अरुंधती आशुतोषवरच्या प्रेमाची कबुली देणार आहे. ते तीन शब्द ऐकल्यानंतर आशुतोषचा चेहरा खुलणार आहे. त्यांचा आनंद गगनात मावेनासा होणार आहे. प्रेक्षकदेखील हा विशेष भाग पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget