एक्स्प्लोर

Shreyas Talpade: 'आपण स्वामी समर्थांच्या मठात जाऊन प्रार्थना केली...'; जितेंद्र जोशीनं सांगितलेली आठवण ऐकून श्रेयस झाला भावूक

‘खुपते तिथे गुप्ते’  या कार्यक्रमात श्रेयसचा मित्र अभिनेता जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यानं एक आठवण सांगितली आहे.

Khupte Tithe Gupte : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte)  ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा हजेरी लावणार आहे. सध्या खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, ‘खुपते तिथे गुप्ते’  या कार्यक्रमात श्रेयसचा मित्र अभिनेता जितेंद्र जोशी ( Jitendra Joshi) हा एक आठवण सांगतो. ती आठवण ऐकून श्रेयस हा भावूक होतो. 

खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, जितेंद्र जोशी हा एका व्हिडीओमध्ये श्रेयससोबतची एक आठवण प्रेक्षकांना सांगत आहे. तो म्हणतो, 'श्रेयस, मनामध्ये अनेक भावना आहेत. मला जेव्हा काम नव्हतं तेव्हा सतीश राजवाडे या आपल्या मित्राकडे असिस्टंट म्हणून मला घेऊन जाणारा तुच होतास.  मला एक किस्सा आठवतो, जेव्हा तुझ्या आईनं तुला सांगितलं होतं की, आता नोकरी कर या नाटकामध्ये काही होत नाही. तेव्हा आपण दोघे मिळून स्वामींच्या मठात गेलो होतो आणि आपण प्रार्थना केला होती.' 

जितेंद्रनं सांगितलेली ही आठवण ऐकून श्रेयस हा भावूक झाला, असं प्रोमोमध्ये दिसत आहे. 

पाहा प्रोमो: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये दिसत आहे की, श्रेयस म्हणतो, 'मला एका सीरिअलच्या ऑडिशनसाठी बोलावलं होतं. तेव्हा मी बोलायला सुरुवात करणार तितक्यात कॅमेरामन म्हणाला, थांब. प्रॉब्लेम झाला आहे. अर्धा तास गेला तरी कॅमेरा काही केल्या सुरु होत नव्हता. तेव्हा तो कॅमेरामन मला म्हणाला 'पनौती है ये' मला तेव्हा वाटलं असेन मी कादाचित पनौती कारण तेव्हा कामच नव्हतं.'

श्रेयस हा मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. इक्बाल, पोस्टर बॉईज, गोलमाल 3, ओम शांती ओम यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच त्यानं  'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारली. या मालिकेमधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. श्रेयसच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Shreyas Talpade: जेव्हा कॅमेरामन श्रेयस तळपदेला म्हणाला होता 'पनौती'; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये अभिनेत्यानं सांगितला किस्सा

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan On Wife Jaya Bachchan Anger: जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
जया बच्चन यांच्या रागापासून अमिताभ बच्चन स्वतःचा बचाव कसा करतात? KBC 18 मध्ये खुद्द बिग बींनी सांगितलं त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget