एक्स्प्लोर

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या वादावर कपिल शर्मानं दिली रिअॅक्शन; दिग्दर्शकानं केला होता आरोप

काही दिवसांपूर्वी 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाचे दिग्दर्शक  विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी ट्वीट शेअर केलं होतं.

The Kashmir Files :  चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा चित्रपट 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.हा चित्रपट आज (11 मार्च)रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या टीमनं वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन या चित्रपटाचं प्रमोशन केलं. पण 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये ही टीम प्रमोशनला जाऊ शकली नाही. याबाबत काही दिवसांपूर्वी  विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमधून त्यांनी कपिलवर काही आरोप केले होते. या सर्व वादावर आता कपिलनं रिअॅक्शन दिली आहे. 

कपिलची रिअॅक्शन 
एका युजरनं कपिलला टॅग करून एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्या युजरनं लिहिलं, 'द कश्मीर फाइल्स या चित्रपटाचं प्रमोशन का नाही केलं? तु या चित्रपटाचं प्रमोश करायला घाबराल का? मी तुझा फॅन होतो पण मी आता तुला बायकॉट करत आहे.' रिअॅक्शन देत कपिलनं सांगितलं, 'हे खरं नाहिये राठोड साहेब.ज्यांना ही गोष्ट खरी वाटली त्यांना मी काही सांगु शकत नाही. कारण स्पष्टीकरण देऊन काही फायदा होणार नाही.  तुम्ही मला हा प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हीला सांगतो.मी अनुभवी सोशल मीडिया युजर आहे.अशा सोशल मीडियावरील स्टोरीवर कधीही विश्वास ठेवू नका.  '

विवेक अग्निहोत्री यांनी केला होता आरोप 

विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितलं होतं की, 'द कपिल शर्मा शो' च्या टीमकडे आम्ही प्रमोशनसाठी विचारले.पण त्यांनी नकार दिला. ' चंदन राजपूत नावाच्या यूझरनं पोस्टमध्ये लिहिले, 'द कपिल शर्मा शोमध्ये आम्हाला या चित्रपटाचा प्रोमो बघायचा आहे.'या कमेंटवर विवेक यांनी रिप्लाय दिला होता,'त्यांनी आम्हाला या शोमध्ये बोलवलं नाही. कारण आमच्या चित्रपटामध्ये कोणताही मोठा स्टार नाही. 'पुढे पोस्टमध्ये विवेकनं लिहिले होते, 'मी ठरवू शकत नाही की कपिलनं त्याच्या शोमध्ये कोणाला आमंत्रण दिलं पाहिजे. तो त्याचा आणि कार्यक्रमाच्या निर्मात्यांचा निर्णय आहे. '

संबंधित बातम्या 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget