एक्स्प्लोर

तोंडात रॉकेल घेऊन आगीवर फुंकर मारण्याचा स्टंट जीवावर

हैदराबाद : 'इंडियाज गॉट टॅलेण्ट' या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी केलेल्या स्टंटदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली.   कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तरुण धोकादायक फायर स्टंट करत होता. यावेळी त्याने रॉकेल तोंडात घेतलं आणि नंतर आगीवर फुंकलं. या स्टंट दरम्यान होरपळलेल्या तरुणाने रुग्णालयात प्राण सोडले.   मृत तरुण हैदराबादच्या ओल्ड सिटीच्या बरकस परिसरातील रहिवासी होता. ही घटना 7 एप्रिल रोजी घडली. 19 वर्षांचा मृत जलीलुद्दीन कॉलेज स्टुडंट होता. फलकनुमामध्ये खतरनाक स्टंट करताना त्याने स्वत:च्या तोंडात रॉकेल टाकलं आणि मग आगीवर फेकलं. यानंतर त्याने रॉकेल अंगावर ओतलं आणि आग लावली. मात्र तो या घटनेत गंभीर जखमी झाला.   जलीलुद्दीने सुरुवातीला रॉकेल तोंडत टाकलं. मग रॉकेल तोंडानेच आगीच्या लोटांवर फेकण्याचा स्टंट केला. हा स्टंट झाल्यानंतर त्याने अंगावर रॉकेल ओतून आग लावली. मात्र हा स्टंट फसला आणि तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला ओस्मानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे काल त्याने प्राण सोडले, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त एम ए बरी यांनी दिली.   खरंतर जलीलुद्दीनला फायर स्टंट करण्याचा अनुभव नव्हता. पण त्याला एका लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये भाग घ्यायचा होता. मात्र जलीलला 'इंडियाज गॉट टॅलेण्ट'मध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्याची कल्पना त्याच्या आई-वडिलांना नव्हती, असंही एम ए बरी म्हणाले.   पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Mone On Madhuri Dixit Hosting Kon Honar Karodpati: 'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी', माधुरी दीक्षितच्या 'कोण होणार करोडपती'च्या सूत्रसंचालनावर संजय मोनेंची पोस्ट; म्हणाले, 'सचिन खेडेकर अप्रतिम...'
'कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शाम भट्टाची तट्टाणी', माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनावर संजय मोनेंची पोस्ट; म्हणाले, 'सचिन खेडेकर अप्रतिम...'
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील भन्नाट BTS VIDEO; प्रसाद खांडेकर अन् वनिता खरात ऑन रिहर्सल मोड, सचिन गोस्वामी घेतायेत सराव
Sonarika Bhadouria: 'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
'आमने सामने' नाटकाच्या वादानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीनंही सोडलं मौन, मानधन वाढवून मागितल्यानं गाजलेल्या मालिकेतून काढलेलं? नेमकं खरं काय?
Veen Doghatli Hi Tutena Promo: 'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट
'डोळे फुटले का म्हाताऱ्या?', स्वानंदीसमोर येणार वडिलांचं मन हेलावणारं सत्य, 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये धक्कादायक ट्विस्ट

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil And Gopichand Padalkar Sangli Marathi News: गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांचे खडेबोल; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
गोपीचंद पडळकर भाषणात चुकले, जयंत पाटलांनी सुनावले; म्हणाले, पुढच्या वेळी येताना अभ्यास व्यवस्थित करून या, एकाच व्यासपीठावर शा‍ब्दिक युद्धाचा भडका!
Raju Shetti : स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
स्वाभिमानीच्या 'महामार्ग रोको'ला 45 तास पूर्ण; तोडगा न निघाल्याने आंदोलन अधिक तीव्र होणार, दूध, भाजीपाला व एसटी फेऱ्यांवर मोठा परिणाम
Jio New Internet Unlimited Pack: Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Jio ने लाँच केला देशातील सर्वात स्वस्त इंटरनेट पॅक; फक्त 15 रुपयांमध्ये मिळणार अनलिमिटेड 5G इंटरनेट
Vivekanand Patil :
"कर्ज भरू नका, बँकेचे अधिकारी आल्यास माझे नाव सांगा!" स्वाभिमानीच्या आंदोलनात विवेकानंद पाटलांची तुफान फटकेबाजी, म्हणाला, 'बघा शेतकऱ्याच्या झोपडीमध्ये काय दुःख...'
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
Ramayana Advance Booking Collection: 'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
'रामायण'चं बॉक्स ऑफिसवर वादळ, अॅडव्हान्स बुकिंगमध्येच 36 लाख तिकीटं विकली, रिलीजपूर्वीच 130 कोटींच्या कमाईचा आकडा पार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Embed widget