एक्स्प्लोर

हार्दिक पांड्याची एक्स-वाईफ नताशाने साडीत फ्लाँट केलं कर्व्ही फिगर, रुमर्ड बॉयफ्रेंडच्या रिॲक्शननं वेधलं लक्ष

Natasa Stankovic Saree Photos : हार्दिक पांड्याच्या एक्स-वाईफ नताशाच्या साडीतील फोटोवर तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडची रिॲक्शन सध्या व्हायरल होत आहे.

Hardik Pandya Ex-Wife Natasa Rumored Boyfriend : भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या एक्स-वाईफ नताशा स्टॅनकोव्हिक सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ कायमच व्हायरल होत असतात. अलिकडे तिचं'तेरे करके' या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडिय्वर चर्चेत आला होता. आता नताशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नताशाने तिचे साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नताशाने साडीत कर्व्ही फिगर फ्लाँट करत फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. चाहत्यांकडून या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. 

पांड्याची एक्स-वाईफ नताशाने साडीत फ्लाँट केलं कर्व्ही फिगर

नताशा स्टॅनकोव्हिकने सिल्व्हर शिमरी साडीतील फोटो पोस्ट केले आहे. साडीसोबत मॅचिंग स्ट्रिप ब्लाऊजमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. यासोबत तिने मेसी वेट हेअर लूक केला आहे. या लूकसोबत तिने मॅचिंग इयररिंग्स आणि हातात डायमंड रिंग घातली आहे. मिनिमल मेकअप आणि न्यूड लिपस्टिकसह तिने हा लूक पूर्ण केला आहे. वेगवेगळ्या पोज देत तिने फोटो शेअर केले आहेत. नताशाच्या या स्टनिंग पार्टी लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. यादरम्यान, हार्दिक पांड्याच्या एक्स-वाईफ नताशाच्या रुमर्ड बॉयफ्रेंडची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

रूमर्ड बॉयफ्रेंडच्या कमेंटने वेधलं लक्ष

नताशा स्टॅनकोव्हिकच्या या फोटोंचं कौतुक करताना चाहते थकत नाहीत. अशातच तिचा बेस्ट फ्रेंड आणि रूमर्ड बॉयफ्रेंड अलेक्झांडर ॲलेक्सनेही तिचं कौतुक केलं आहे. अलेक्झांडर ॲलेक्सने फायर इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. अलेक्झांडरच्या या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हार्दिकपासून वेगळे झाल्यानंतर नताशाचे नाव तिचा मित्र अलेक्झांडर ॲलेक्ससोबत जोडले जात आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by @natasastankovic__

नताशा-हार्दिक यांचा जुलैमध्ये घटस्फोट

क्रिकेटपडू हार्दिक पांड्या आणि मॉडेल-अभिनेत्री नताशा स्टॅनकोव्हिक यांनी या वर्षी जुलैमध्ये घटस्फोटाची घोषणा केली होती. दोघांनीही सोशल मीडियावर संयुक्त पोस्टमध्ये विभक्त झाल्याची घोषणा केली. या पोस्टमध्ये लिहिले होते की, दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटस घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि दोघे मिळून आपला मुलगा अगत्स्यचा सांभाळ करतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

कियारा अडवाणीला माहीत नाहीत दक्षिण भारतातील राज्यांची नावं, शोमध्ये विचारलेल्या प्रश्नावर त त प प, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaParbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Embed widget