एक्स्प्लोर
पंतप्रधानांचा अपमान, राखी सावंतवर गुन्हा
![पंतप्रधानांचा अपमान, राखी सावंतवर गुन्हा Fir Against Rakhi Sawant For Wearing Attire With Pm Narendra Modi S Pictures पंतप्रधानांचा अपमान, राखी सावंतवर गुन्हा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/04152352/Rakhi-Sawant-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जयपूर: अभिनेत्री राखी सावंतविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राखी सावंतने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केल्याचा आरोप आहे. राखीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असलेला ड्रेस घातला होता. त्यामुळे राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील कांकरोली पोलिसात पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
कोर्टाच्या आदेशनंतर कांकरोली पोलिसांनी ही कारवाई केली.
PHOTO: ड्रेसवर मोदी, राखी सावंतवर गुन्हा
राखीने काळ्या रंगाच्या ड्रेसवर मोदींचा फोटो असलेला ड्रेस परिधान करुन, आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
याप्रकरणी राखीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती.
न्यायालयाने याचिकाकर्त्याचं म्हणणं मान्य करत, पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
राखी सावंतवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 292,293,294, 501 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
मिका सिंहच्या बचावासाठी एक्स गर्लफ्रेंड राखी सावंत मैदानात
मी लवकरच पॉर्नस्टार बनणार आहे : राखी सावंत 'मोदीजी सीलिंग फॅन बॅन करा', प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राखीची मागणी! सनी लिऑनच्या 'त्या' मुलाखतीची चर्चा सनी लिऑनसोबत काम करायला आवडेल : आमीर खानअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)