एक्स्प्लोर

Bigg Boss 18: घरात आल्या आल्या वाईल्ड कार्ड स्पर्धक घरातल्यांना गुरगुरले, म्हणाले, फार शहाणपणा केलात तर..   

दिग्विजय आणि कशीश घरात घेण्यापूर्वी त्या दोघांच्या परिचयाचा व्हिडिओ घरातल्यांना दाखवण्यात आला.

Bigg Boss 18: टेलिव्हिजनवरचा वादग्रस्त बिग बॉस 18 शो सध्या चर्चेत आहे तो घरातील वाइल्ड कार्ड एन्ट्री मुळे. स्प्लिट्सविला सीजन मधले दिग्विजय सिंग आणि कशिश कपूर हे दोघे आता बिग बॉस 18 च्या घरात दिसतील. विकेंड का वार मध्येच या दोघांची घरात एन्ट्री झाली. दरम्यान घरात प्रवेश करण्यापूर्वी कशीश आणि दिग्विजय यांच्या परिचयाचा व्हिडिओ दाखवण्यात आला. घरात येण्यापूर्वीच या दोन्ही स्पर्धकांनी वादावादी करत घराचा नूरच पालटला. आता या व्हिडिओतूनही ते स्पर्धकांवर गुरगुरल्याचं दिसतय. हे दोन्ही स्पर्धक घरात तांडव करणार का ? हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे.

या सीजनमध्ये कुठलाही स्पर्धक पसंत पडेना 

दिग्विजय आणि कशीश घरात घेण्यापूर्वी त्या दोघांच्या परिचयाचा व्हिडिओ घरातल्यांना दाखवण्यात आला. यात दिग्विजय या घरातील कोणताही स्पर्धक त्याच्या पसंतीस न पडल्याचं तो सांगताना दिसतोय. यावेळी विवियन तू घरातल्यांचा लाडका असशील.. पण मी जनतेचा लाडका व्हायला आलोय असं दिग्विजय म्हणाला.  तर कशिशने अभिजीत प्रचंड उद्धट असून त्याला हे कोणीतरी सांगितलं पाहिजे असं सांगताना दिसतीये. ईशाही खूप स्वार्थी असल्याचं ती म्हणली.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

स्प्लिट्सविला ट्रॉफी नाही मिळाली कारण..

स्प्लिट्सविला या शोच्या ट्रॉफी संदर्भात घरात येण्यापूर्वीच दिग्विजय आणि कशिश दोघेही सलमान समोरच भांडलाच पाहायला मिळाल्यानंतर आता दिग्विजय ने स्प्लिट्सविला ची ट्रॉफी मिळाली नाही कारण माझी जी पार्टनर होती तिने पैसे खाल्ले असा आरोप केला आहे. तिने ज्या प्रकारे ती ट्रॉफी मिळवली ते मला पसंत पडलं नाही. यावर दुसरीकडे कशिश म्हणाली स्प्लिट्सविला काही मला ऑलम्पिक सारखी कठीण स्पर्धा वाटली नव्हती. 

वाईल्ड कार्ड दिग्विजय स्पर्धकांविषयी म्हणाला..

मी खरं सांगतो या सीझनमध्ये येईल एकही जण मला पसंत पडत नाहीये. या सीजन मधील प्रत्येक जण हा मालिकांमधील कामामुळे ओळखला जात असल्याने प्रत्येक जण आपापली इमेज जपण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे मी कोणालाही आपला स्पर्धक मानणार नाही. असं दिग्विजय म्हणाला. यावेळी विविअनला तू घरातल्यांचा लाडका असतील पण मी जनतेचा लाडका व्हायला आलो आहे, असं सांगत टोला मारल्याचा दिसलं. मला जे वाटतं ते मी तोंडावर सांगेन.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

माझ्यासमोर शहाणपणा केला तर...

मी या घरात कोणाची आई म्हणून येणार नाही. त्यामुळे कुणालाही माझ्याकडून वारंवार सुधारण्याची संधी मी देणार नाही. या घरात प्रत्येक जण एडल्ट आहे. इज्जतीत राहिला तर इज्जत मिळेल. जर माझ्यासमोर शहाणपणा दाखवलात तर मीही तुम्हाला तुमची जागा दाखवेन.. असं कशिश कपूरने घरात येण्यापूर्वीच स्पर्धकांना धमकावल्याचे दिसलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget