एक्स्प्लोर

Devoleena Bhattacharjee Delivers Baby Boy: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला; 'गोपी बहू'ला मुलगा झाला, पोस्ट करुन स्वतःच सांगितली गूड न्यूज

Devoleena Bhattacharjee Delivers Baby Boy: टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी आई झाली आहे. 18 डिसेंबर रोजी तिच्या आयुष्यात चिमुकल्या पावलंनी पुत्ररत्नाचं आगमन झालं आहे. पती शाहनवाज आणि अभिनेत्रीनं ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली असून प्रत्येकजण तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

Devoleena Bhattacharjee Delivers Baby Boy: टेलिव्हिजन अभिनेत्री (Television Actress) देवोलिना भट्टाचार्जीनं (Devoleena Bhattacharjee) चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. टेलिव्हिजन विश्वातील लाडकी 'गोपी बहू' आणि पती शानवाज शेख यांच्या आयुष्यात एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. देवोलिनानं स्वतः ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्रीनं एक छोटी क्लिप शेअर करून आपल्या मुलाच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. चाहत्यांनाही गूड न्यूज ऐकून खूपच आनंद झाला असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 

अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीनं 18 डिसेंबर रोजी आपल्या बाळाला जन्म दिला. देवोलिनानं सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे.

देवोलिना आणि शानवाज दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, "18 डिसेंबर रोजी आमच्या आनंदाची पोतडी, आमच्या बाळाच्या जन्माची बातमी देताना खूप आनंदी आहे." व्हिडीओचं कॅप्शन देताना तिनं लिहिलं आहे की, "हॅलो वर्ल्ड! हमारा नन्हा फरिश्ता लड़का यहां है...18/12/2024 (एसआईसी)।"

View this post on Instagram
 
A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

देवोलिनानं दिली आनंदाची बातमी... 

देवोलिनानं 15 ऑगस्ट रोजी आपल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. या अभिनेत्रीनं डिसेंबर 2022 मध्ये जिम ट्रेनर शानवाज शेखसोबत लग्न केलं. तिनं पंचामृत विधीचे फोटो शेअर केलेले, गर्भवती महिलांसाठी ही पूजा केली जाते. जून 2024 मध्ये, देवोलिना भट्टाचार्जीनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.            

2022 मध्ये बांधलेली लग्नगाठ 

देवोलिना भट्टाचार्जीनं 2022 मध्ये जिम ट्रेनर शहनवाज शेखसोबत लग्न केलं होतं. लाल साडीतील लूकमधले फोटो शेअर करत अभिनेत्रीनं लिहिलं होतं की, "होय... गर्वानं म्हणू शकते की, मी दिवा घेऊनही शोधलं असतं तरी तुझ्यासारखं कुणी मिळालं नसतं. तूच माझ्या दुःख आणि सुखाचा सोबती आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम. आम्हासाठी प्रार्थना करा. मिस्टीरियस व्यक्ती उर्फ द फेमस शोनू आणि तुमच्या सर्वांचा जिजू..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Year Ender 2024: वाईल्ड फायर पुष्पा नाही, तर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीनं हॉलिवूडलाही झुकवलं; फक्त एका सीरिजसाठी घेतलं कोट्यवधींचं मानधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manipur Starlink Satellite Device : मणिपूरमध्ये घुसखोरांकडे मस्कचे कायदेशीर परवानगी नसतानाही स्टारलिंक डिव्हाइस सापडले; भारत का आहे तणावात?
मणिपूरमध्ये घुसखोरांकडे मस्कचे कायदेशीर परवानगी नसतानाही स्टारलिंक डिव्हाइस सापडले; भारत का आहे तणावात?
Rohit Pawar : वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे, म्हणूनच...; बीड प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी!
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे, म्हणूनच...; बीड प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी!
R. Ashwin : न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पराभव जिव्हारी, आर. अश्विन ऑस्ट्रेलियाला जायला तयार नव्हता? रिपोर्टमध्ये नवा दावा
अश्विन बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जायला तयार नव्हता? नेमकं कारण काय? नव्या रिपोर्टमध्ये दावा
Nagpur RSS : अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas BJP : देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडतोय - सुरेश धसSandeep Kshirsagar  : Walmik Karad ला अटक करा, Beed प्रकरणी संदीप क्षीरसागरांनी सभागृह हलवलंABP Majha Headlines :  10 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDCM Eknath Shinde PC FULL : निरपेक्ष काम कसं करावं ते संघाकडून शिकावं - एकनाथ शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manipur Starlink Satellite Device : मणिपूरमध्ये घुसखोरांकडे मस्कचे कायदेशीर परवानगी नसतानाही स्टारलिंक डिव्हाइस सापडले; भारत का आहे तणावात?
मणिपूरमध्ये घुसखोरांकडे मस्कचे कायदेशीर परवानगी नसतानाही स्टारलिंक डिव्हाइस सापडले; भारत का आहे तणावात?
Rohit Pawar : वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे, म्हणूनच...; बीड प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी!
वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचे, म्हणूनच...; बीड प्रकरणावरून रोहित पवार आक्रमक, CM फडणवीसांकडे केली मोठी मागणी!
R. Ashwin : न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पराभव जिव्हारी, आर. अश्विन ऑस्ट्रेलियाला जायला तयार नव्हता? रिपोर्टमध्ये नवा दावा
अश्विन बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जायला तयार नव्हता? नेमकं कारण काय? नव्या रिपोर्टमध्ये दावा
Nagpur RSS : अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
मोठी बातमी... SME आयपीओसाठी कठोर नियम लागू, सेबीची नवी नियमावली, बैठकीत मोठे निर्णय
SME आयपीओत पैसे लावणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सेबीनं उचलली कठोर पावलं,नवे नियम लागू
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये... संतोष देशमुख हत्याप्रकरणावर संदीप क्षीरसागरांच्या भाषणाने विधानसभा हलवून सोडली
वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये... संदीप क्षीरसागरांच्या घणाघाती भाषणाने विधानसभा हलवून सोडली
Santosh Deshmukh PM Report: संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, चेहरा काळानिळा पडला, डोळेही जाळले
संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, धक्कादायक गोष्टी उघड; मुका मार बसल्याने अंगातील रक्त साकळलं
Embed widget