एक्स्प्लोर

The Kapil Sharma Show: कपिलने तिसऱ्या सीजनसाठी मानधन वाढवलं? किती मानधन घेणार?

द कपिल शर्मा शो जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा 22 जुलैपासून प्रसारित केला जाऊ शकतो. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही.

Kapil Sharma Fees in Kapil Sharma Show: द कपिल शर्मा शोचा तिसरा सीझन लवकरच सुरू होणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, हा शो जुलैमध्ये ऑनएअर केला जाऊ शकतो. तसेच या शोशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजे कपिल शर्माने शोच्या नवीन सीझनसाठी आपली फी वाढवली आहे. कपिलची लोकप्रियता जसजशी वाढत आहे, तसतसं त्याचं मानधनही वाढत आहे. मात्र मानधन वाढवलं तरी प्रोड्युसर्स त्याच्यावर पैसा खर्च करायला तयार असल्याचं दिसत आहे.  

कपिलने किती मानधन वाढवलं? 

गेल्या सीजनपर्यंत कपिल शर्मा हा शो होस्ट करण्यासाठी प्रत्येक एपिसोडसाठी 30 लाख रुपये घेत असल्याचं माध्यमांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं जात आहे. त्याचबरोबर आता तो एका एपिसोडसाठी 50 लाख रुपये घेणार असल्याचं बोललं जात आहे. शनिवार आणि रविवारी कपिल शर्मा शो आठवड्यातून 2 दिवस प्रसारित केला जातो. त्यामुळे या अनुषंगाने कपिलची आठवड्याची फी 1 कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच महिन्याचा विचार केला तर कपिलची केवळ या शोची महिन्याची कमाई चार कोटींच्या घरात जाणार आहे. मात्र यामध्ये किती तथ्य आहे हे आपण सांगू शकत नाही. पण माध्यमांमधील अशा बातम्यांमुळे सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या शोमध्ये झळकणाऱ्या सर्व कलाकारांपैकी कपिल शर्मा सर्वाधिक फी आकारत आहे. याशिवाय उर्वरित कलाकारही लाखो रुपये मानधन घेतात. 

शो कधी प्रसारित होईल?

जेव्हापासून द कपिल शर्मा शो परत येणार असल्याची बातमी आली आहे तेव्हापासूनच प्रेक्षकांचा उत्साह आणखीन वाढला आहे. अशा परिस्थितीत त्यांना हे जाणून घ्यायचे आहे की कोणत्या तारखेपासून हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल. माध्यमांमधील वृत्तानुसार, द कपिल शर्मा शो जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा 22 जुलैपासून प्रसारित केला जाऊ शकतो. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी देण्यात आलेली नाही. परंतु पुढील महिन्यापासून हा कार्यक्रम प्रसारित होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Aamchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन, नव्या मालिकेत साकारणार खलनायिका
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन, नव्या मालिकेत साकारणार खलनायिका
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget