एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : 'निक्की आणि घन:श्याम बहिण-भावासारखे', सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेनंतर छोटा पुढारीच्या आईची प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi : निक्की आणि छोटा पुढारीचे सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर घन:श्यामच्या आईची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 :  बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) ज्या प्रमाणे राडे आणि भांडणं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण या सगळ्यामध्ये घरात सुरु असलेल्या प्रेमाच्या वाऱ्याचीही जोरदार चर्चा सुरु आहे. निक्की अरबाज, वैभव इरीना यांच्यात मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच धन:श्याम (Ghanashyam Darode) आणि निक्कीच्या (Nikki Tamboli) व्हिडीओंमुळेही सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरु झाली. 

आता या सगळ्यावर छोटा पुढारी अर्थातच घन:श्यामच्या आईची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. निक्कीने घन:श्यामला किस केल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर त्या दोघांच्या संवादाचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. या सगळ्यावर घन:श्यामच्या आईने अगदी भावनिक होत या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र टाईम्स या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी या सगळ्यावर भाष्य केलं आहे.               

निक्की आणि घन:श्याम बहिण भाऊ

घन:श्याम हा सध्या निक्की, अरबाज, वैभव यांच्या टीममध्ये आहे. त्यामुळे तो त्यांच्याच टीमसोबत राहिल असा असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी म्हटलं की, तो त्याच टीमसोबत राहिल की नाही हे माहित नाही. पण दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच जग फसतं. निक्की आणि घन:श्याममध्ये फक्त बहिण भावाचं प्रेम आहे. लोकांना तो उगाच काहीतरी विषय वाटतोय.          

बिग बॉसच्या घरात छोटा पुढारीचा खेळ

बिग बॉसच्या पहिल्या टास्कपासूनच घन:श्याम ही निक्की आणि अरबाजच्या टीमकडून खेळत असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे घरातले त्याला डबल ढोलकी देखील बोलत आहेत. काहीच दिवसांपूर्वी घन:श्यामवर अंकितानेही तिचा राग व्यक्त केला होता. त्यावेळी तिने त्याला दोन सणसणीत ठेवून द्याव्याश्या वाटतात, असं म्हटलं होतं.                                              

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Rinku Rajguru : आर्ची मॅडमच्या स्टोरीवरचा मिस्ट्री मॅन कोण? पोस्ट पाहून चाहत्यांना पडले प्रश्न 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषणABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 11 November 2024Muddyach Bola Worli : ठाकरे गड राखणार की इंजिन एंट्री करणार? वरळीकरांच्या मनात नेमकं कोण?ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 11 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
कोल्हापूर दक्षिण, चंदगड, करवीर, हातकणंगले, अन् राधानगरीत दारुचा अक्षरश: महापूर! 10 मतदारसंघात आत्तापर्यंत 10 कोटी 71 लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
मुंबईत 1 किलो 950 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या जप्त; निवडणूक काळातच भरारी पथकाची मोठी कारवाई
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Uddhav Thackeray Full Speech Vani : यवतमाळला बॅगा तपासल्यानंतर उद्धव ठाकरेंचं स्फोटक भाषण
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
Kannad Election : कन्नडच्या भरसभेत घड्याळ दाखवले, मुख्यमंत्री आपल्याच खासदारावर का चिडले? 
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मोठी बातमी : संगमनेरमध्ये सोनाराच्या दुकानात भरदिवसा दरोडा, चोरट्यांचा हवेत गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक, महायुतीला निवडून देण्याचं हिंदुंना आवाहन; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांनी सांगितलं 'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2024 | रविवार
Aaditya Thackeray : महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन आदित्य गरजले
Embed widget