एक्स्प्लोर

Rinku Rajguru : आर्ची मॅडमच्या स्टोरीवरचा मिस्ट्री मॅन कोण? पोस्ट पाहून चाहत्यांना पडले प्रश्न 

Rinku Rajguru :  अभिनेत्री रिंकु राजगुरु हिच्या सोशल मीडिया स्टोरीची सध्या बरीच चर्चा सुरु आहे. 

Rinku Rajguru :  'सैराट' या सिनेमातून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री रिंकु राजगुरु (Rinku Rajguru) ही सध्या बरीच चर्चेत असते. नुकतच रिंकुने तिची पहिली कार देखील विकत घेतली. तिने तिच्या सोशल मीडियावर तिच्या कारचे फोटो देखील शेअर केले होते. पण सध्या रिंकु ही एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेली आहे. 

रिंकु ही सध्या तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे बरीच चर्चेत आलेली आहे. कारण तिच्या या पोस्टमध्ये एक मिस्ट्री मॅनही दिसतोय. याच मिस्ट्री मॅनविषयी तिच्या चाहत्यांमध्येही बरंच कुतूहल निर्माण झालंय. पण रिंकुच्या स्टोरीमधली ही व्यक्ती कोण? याचं उत्तर आता रिंकुच कधी देईल याचीही उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

Rinku Rajguru : आर्ची मॅडमच्या स्टोरीवरचा मिस्ट्री मॅन कोण? पोस्ट पाहून चाहत्यांना पडले प्रश्न 

फोटोमध्ये नेमकं कोण असेल? 

रिंकुने शेअर केलेल्या या फोटोमध्ये नेमकं कोण असेल असे अनेक तर्क वितर्क सध्या लावले जात आहेत. रिंकुने तिचा पहिला सिनेमा अभिनेता आकाश ठोसर सोबत केला होता. त्यामुळे तो असण्याची देखील शक्यता आहे. त्याचप्रमाणे तिने अभिनेता ललित प्रभाकर सोबतही स्क्रिन शेअर केली आहे. त्यामुळे या फोटोमधील मिस्ट्री मॅन ललित देखील असू शकतो. 

'असा' मिळालेला रिंकूला 'सैराट'

'सैराट' हा चित्रपट रिंकू राजगुरूला खूप नाट्यमय पद्धतीने मिळाला आहे. नागराज मंजुळे काही कामासाठी अकलूजला गेले होते. त्यावेळी रिंकू राजगुरूला पाहिल्यानंतर त्यांनी तिला चित्रपटासाठी ऑफर दिली. रिंकूने पुढे 10 मिनिटांची ऑडिशन दिली. काही दिवसांतच  तिची या चित्रपटासाठी निवड झाली.                                  

'सैराट'नंतर रिंकूचा बोलबाला

'सैराट' या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूने अनेक इमेज ब्रेक करणाऱ्या भूमिका निभावल्या. अल्पावधीतच तिला मराठीसह बॉलिवूडच्या अनेक बड्या दिग्दर्शकांसोबत काम केलं. मिळालेल्या संधीचं रिंकूने सोनं केलं. आर्चीच्या भूमिकेनंतर रिंकूने विविध चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या. कागर, मेकअप आणि अनपॉज्ड सारख्या चित्रपटांत ती झळकली. हँड्रेड डेज या वेबसीरिजमध्येही तिने काम केलं. रिंकू राजगुरूचे सैराट, मनसू मल्लिंगे, कागर, मेकअप, 200 हल्ला हो, अनकहीं कहानियां, झुंड, अनपॉज्ड, झिम्मा-2 या चित्रपटांमध्ये रिंकूने काम केलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Rinku Asha Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

ही बातमी वाचा : 

Yogita Chavan : शांत शांत म्हणून हिणवलं अन् आता चांगलीच भारी पडली; कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्की अन् योगिता भिडल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget