एक्स्प्लोर

Chhavi Mittal Post : कॅन्सरच्या ऑपरेशननंतर पहिल्यांदाच छवी जिममध्ये, फोटो शेअर करत म्हणाली...

 Chhavi Mittal Post : छवीने तिचा नवा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये छवीने ग्रे कलरचा जिम सूट घातलेला दिसत आहे.

Chhavi Mittal Post : टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलवर (Chhavi Mittal) 25 एप्रिल रोजी ब्रेस्ट कॅन्सरची अर्थात स्तनाच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेनंतर आता ती कॅन्सरमुक्त झाली आहे. कर्करोगाशी दोन हात करून परतलेली छवी आता जिममध्ये देखील परतली आहे. अभिनेत्रीने स्वतः जिममधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कॉबतच तिने एक दमदार कॅप्शनही लिहिले आहे.

छवीने तिचा नवा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये छवीने ग्रे कलरचा जिम सूट घातलेला दिसत आहे. या फोटोसोबत, छवीने एक पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टमध्ये छवीने तिचा हा कॅन्सरचा प्रवास कसा होता, हे शेअर केले आहे. छवीने या पोस्टमध्ये लिहिले की, 'मी आज असं काही केलं, ज्याचा विचारही केला जाऊ शकत नाही. मी आज जिमला गेले होते. मी माझ्या हातांवर ताण देऊ शकत नाही. मी वजन उचलू शकत नाही, तर ते उचलले नाही. मी दबावाखाली काहीही करू शकत नाही, म्हणून मी काहीही केले नाही. मी जे काही करू शकत होते, त्यावरच लक्ष केंद्रित केले.’

पाहा पोस्ट :

याच्या पुढे छवीने लिहिले की, ‘मी स्कॉट्स, लंग्ज, बल्गेरियन स्प्लिट स्कॉट्स, कॅफे रेझ, सिंगल लेग स्कॉट्स आणि सुमो स्कॉट्स देखील केले. हे करणे सोपे आहे, नाही का? यात तक्रार करण्यासारखे काहीच नाही, असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे. तिने पुढे सांगितले की, मी माझ्या शस्त्रक्रियेच्या जखमाही दाखवल्या. माझ्या फिजिओथेरपिस्टलाही माझा अभिमान वाटत होता.’ छवीने पुढे लिहिले की, माझा विश्वास आहे की मानसिकदृष्ट्या मजबूत असल्याशिवाय तुम्ही शारीरिकदृष्ट्या मजबूत होऊ शकत नाही.

 कॅन्सरशी झुंज यशस्वी!

अभिनेत्री छवी मित्तलची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, ती आता यातून बरी होत आहे. आत ती कर्करोगमुक्त झाली आहे. या दरम्यान तिला इतक्या वेदना होत आहेत की, कोणतेही पेन किलर औषध यावर काम करत नाहीय. असे असले तरी तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम आहे, त्यामुळे तिला चाहत्यांकडूनही भरपूर प्रेम मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Kushal Badrike On Female Character In Chala Hawa Yeu Dya: 'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; 'चला हवा येऊ द्या'बाबत नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?
'पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका करून, माझं घर चाललं, ही मोठी गोष्ट...'; नेमकं काय म्हणाला कुशल बद्रिके?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget