एक्स्प्लोर

Cartoon Network : 90 अन् 2000 च्या दशकातील लोकप्रिय कार्टून नेटवर्कचा 26 वर्षांचा प्रवास संपला, वेबसाईट कायमची बंद; येथे पाहता येतील तुमचे आवडते शो

Cartoon Network Shut Down : मल्टीनॅशनल मास मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुप वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीने 26 वर्षांनंतर कार्टून नेटवर्कची वेबसाइट बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई : 90 आणि 2000 च्या दशकातील लहान आणि किशोरवयीन मुलांचं लाडकं कार्टून नेटवर्क वेबसाईट (Cartoon Network Website) दोन हून अधिक दशकांनंतर बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 26 वर्षांपासून लहान मुले आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली कार्टून नेटवर्कची अधिकृत वेबसाइट आता बंद करण्यात आली आहे. हा एका युगाचा अंत मानला जात आहे. वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरीने घेतलेला हा मोठा निर्णय त्या चाहत्यांसाठी निराशाजनक आहे. चाहत्यांना आता कार्टून नेटवर्क  वेबसाईटऐवजी इतर प्लॅटफॉर्मवर कार्टून नेटवर्कचा कंटेंट पाहावा लागणार आहे.

कार्टून नेटवर्क वेबसाईटचा 26 वर्षांचा प्रवास संपला

कार्टून नेटवर्क वेबसाइट 26 वर्षांपूर्वी सुरू झाली होती. कार्टून नेटवर्क वेबसाइट गेल्या 26 वर्षांपासून लहान-मोठ्यांचं मनोरंजन करत आहे. हे चॅनेल लहान मुलांसाठी आणि किशोरांसाठी एक अनोखे मनोरंजनाचं केंद्र बनलं होत आहे. इथे मुले आवडते कार्टून शो, गेम शो आणि इतर इंटरॅक्टिव्ह कंटेटचा आनंद घेत होते. ही वेबसाइट Tom and Jerry, Adventure Time, Crag of the Creek, The Amazing World of Gumball, Teen Titans Go, Steven Universe, We Bare Bears, आणि  Clarence यासारखे अनेक कार्टून शो या वेबसाईटने दिले आहेत.

90 अन् 2000 च्या दशकातील लोकप्रिय किड्स चॅनेल

आता मल्टीनॅशनल मास मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुप वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीने 26 वर्षांनंतर कार्टून नेटवर्कची वेबसाइट बंद केली आहे. cartoonnetwork.com ही वेबसाइट आता युजर्सना वापरता येणार नाही. या वेबसाईटवर गेल्यावर युजरला वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरीच्या मॅक्स स्ट्रीमिंग वेबसाईटच्या पेजवर नेलं जाईल. जिथे त्यांना कार्टून नेटवर्क वेबसाईटवरील कंटेंट पाहता येईल. दरम्यान, मॅक्स प्लॅटफॉर्म भारतात उपलब्ध नाही, त्यामुळे भारतीय युजर्सना कार्टून नेटवर्क इंडियाच्या YouTube चॅनेलवर रीडायरेक्ट केलं जाईल, तिथे त्यांना कंटेंट पाहताय येईल.

वेबसाइट बंद करण्याचा मोठा निर्णय

मीडिया रिपोर्टनुसार, वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी या आघाडीच्या जागतिक मीडिया आणि मनोरंजन समूहाने खर्च कमी करण्यासाठी कार्टून नेटवर्क वेबसाईट बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. कंपनी आता मॅक्स या नवीन स्ट्रीमिंग सेवेकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे.

येथे पाहता येतील तुमचे आवडते शो

भारतात मॅक्स सेवा सध्या उपलब्ध नाही, तिथे प्रेक्षकांना कार्टून नेटवर्क इंडियाच्या यूट्यूब (YouTube) चॅनलचा पर्याय उपलब्ध असेल. Cartoon Network YouTube चॅनेलवर क्लासिक शोचे भाग आणि व्हिडीओ पाहता येतील.. याशिवाय कार्टून नेटवर्कच्या प्रसिद्ध शोजचे व्हिडीओ आणि क्लिप्सही या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध असतील.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 5 : खिलाडी कुमार वाचणार आर्याचे मेसेज? रॅपरच्या मोबाईल फोनमधून कोणते सीक्रेट बाहेर पडणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Jayant Patil: अजित पवार बारामतीतूनच लढतील, पण सत्ता मविआची येणार; पाटलांनी सांगितलं किती जागा जिंकणार?
अजित पवार बारामतीतूनच लढतील, पण सत्ता मविआची येणार; पाटलांनी सांगितलं किती जागा जिंकणार?
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
Amol Mitkari: महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींचा शिवसेनेला इशारा
महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींचा शिवसेनेला इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Thane : Ladki Bahin : मुख्यमंत्र्यांकडून 'लाडकी बहीण योजनेच्या' लाभार्थींना भेटNagpur Sanket Bawankule News : नागपूर अपघात प्रकरण; अपघातानंतर कारसह तिघांनी केलं पलायनBaramati News : पोलिसांनी शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांना घेतलं ताब्यात, नेमकं प्रकरण काय?CM Shinde : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना भेटतायेत मुख्यमंत्री, किसन नगर भागात शिंदेंचा दौरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Jayant Patil: अजित पवार बारामतीतूनच लढतील, पण सत्ता मविआची येणार; पाटलांनी सांगितलं किती जागा जिंकणार?
अजित पवार बारामतीतूनच लढतील, पण सत्ता मविआची येणार; पाटलांनी सांगितलं किती जागा जिंकणार?
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
Amol Mitkari: महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींचा शिवसेनेला इशारा
महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींचा शिवसेनेला इशारा
Vegan Leather : नांदेड विद्यापीठाने लावला शाकाहारी चामडीचा शोध; नेमकं काय आहे विगन लेदर?
नांदेड विद्यापीठाने लावला शाकाहारी चामडीचा शोध; नेमकं काय आहे विगन लेदर?
Flower Market: महालक्ष्मी गणपतीसाठी फुलबाजारात तेजी, झेंडूसह फुलांना किलोमागे किती रुपये द्यावे लागताहेत?
महालक्ष्मी गणपतीसाठी फुलबाजारात तेजी, झेंडूसह फुलांना किलोमागे किती रुपये द्यावे लागताहेत?
Nanded: काँग्रेसकडून उमेदवार ठरला! नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीत  दिवंगत वसंत चव्हाणांच्या चिरंजीवाचीच शिफारस
काँग्रेसकडून उमेदवार ठरला! नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीत दिवंगत वसंत चव्हाणांच्या चिरंजीवाचीच शिफारस
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चे सुधारित निकष, GR निघाला, 31 ऑक्टोबरपर्यंतच मुदत; असा करा अर्ज
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'चे सुधारित निकष, GR निघाला, 31 ऑक्टोबरपर्यंतच मुदत; असा करा अर्ज
Embed widget