एक्स्प्लोर

VIDEO: ‘बिग बॉस ओटीटी 2’ चा विजेता एल्विश यादव वैष्णोदेवीच्या चरणी नतमस्तक; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Elvish Yadav: एल्विश यादव (Elvish Yadav)  हा माँ वैष्णो देवीच्या (Vaishno Devi Temple) दर्शनासाठी गेला होता.

Elvish Yadav: बिग बॉस ओटीटी 2 (Bigg Boss OTT) चा विजेता आणि प्रसिद्ध YouTuber एल्विश यादव (Elvish Yadav)  हा माँ वैष्णो देवीच्या (Vaishno Devi Temple) दर्शनासाठी गेला होता. एल्विशने त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो वैष्णोदेवीच्या मंदिराच्या बाहेर हात जोडून उभा असलेला दिसत आहे.

 एल्विश यादवने शेअर केला व्हिडीओ

एल्विश यादवने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो माता वैष्णोदेवीच्या  मंदिराबाहेर उभा राहिलेला दिसत आहे. या व्हिडीओला एल्विशने खास कॅप्शन देखील दिलं आहे. "माता जिसको अपने घर बुलाये वो क़िस्मत वाले होते है", असं कॅप्शन  एल्विश यादवने  या व्हिडीओला दिलं आहे.   एल्विश यादवने शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी 'जय माता दी' अशी कमेंट केली आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav)

एल्विशचा हा व्हिडिओ अपलोड होताच व्हायरल होऊ लागला. हा व्हिडीओ एल्विशनं शेअर केल्यानंतर अवघ्या एका तासात जवळपास 70 हजारांहून अधिक लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. व्हिडीमध्ये एल्विश विंटर लूकमध्ये दिसली.  

एल्विश हा युट्यूब व्लॉगर आहे. त्याच्या व्लॉग्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. एल्विश हा इन्स्टाग्रामवर देखील अॅक्टिव असतो. त्याला इन्स्टाग्रामवर 15.7 मिलियन फॉलोवर्स आहेत. त्याच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. 

एल्विश यादवने बिग बॉस ओटीटी 2 मध्ये वाईल्ड एन्ट्री केली होती. प्रेक्षकांना त्याची बिग बॉसच्या घरातील विनोदी शैली आणि खेळ इतका आवडला की काही दिवस बिग बॉसच्या घरात राहून त्याने शोची ट्रॉफी जिंकली. वाइल्ड कार्ड एंट्री घेऊन शोचा विजेता ठरणारा तो पहिला व्यक्ती आहे.

रेव पार्टी, सापाचं विष, परदेशी मुलींचा सप्लाय या प्रकरणांमुळे काही दिवसांपासून  एल्विश यादव हा चर्चेत आहे. एल्विश यादववर अनेकांनी आरोप केले होते.  नोएडामधील रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याबद्दल एल्विश यादवविरुद्ध एफआयआर दाखल केला.  त्यानंतर  एल्विशनं त्याच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं होतं.

संबंधित बातम्या:

Elvish Yadav: एल्विश यादव मेनका गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार, व्हिडीओ शेअर करुन म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget