एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Bigg Boss Marathi Season 5 : निक्की आणि वर्षा उसगांवकरांमध्ये पुन्हा जुंपली, पोरीने थेट अक्कलच काढली; म्हणाली...

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं होतं. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या नव्या सिझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) पहिल्याच दिवशी वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) आणि निक्की तांबोळीमध्ये (Nikki Tamboli) वाद झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा निक्की आणि वर्षा उसगांवकर यांच्यामध्ये वाद झाला आहे. दरम्यान वर्षा उसगांवकर यांच्या चुकीमुळे घरातल्या इतर सदस्यांना जमिनीवर झोपावं लागणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. 

बिग बॉस घरातल्या सदस्यांना सांगतात की, बेडचा वापर करण्याची आता परवानी नाही. म्हणून आता घरातल्या सगळ्या सदस्यांना जमिनीवर त्यावर निक्की वर्षा उसगांवकर यांच्यावर भडकते. त्याचप्रमाणे त्या देखील तिच्यावर चांगल्याच वैतागतात. त्यामुळे आता वर्षा उसगांवकर यांच्या कोणत्या चुकीमुळे घरातल्यांना शिक्षा भोगावी लागणार आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

नेमकं काय घडलं?

बिग बॉस जेव्हा सांगतात की, आता बेडचा वापर करायला परवानगी नाही. तेव्हा वर्षा उसगांवकर या बिग बॉसला म्हणतात की, चुकून झालं. त्यावर निक्की भडकते आणि ती म्हणते आता आम्हाला भोगावं लागतंय ना. तुमच्यामुळे आम्हाला जमीनीवर झोपावं लागतंय. त्यावर वर्षा उसगांवकर तिला म्हणतात की, माझ्या एकटीमुळे झोपावं नाही लागत आहे. जेव्हा तुम्ही झोपला होता, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? निक्कीला वर्षा उसगांवकर म्हणतात की, ओरडू नकोस, त्यावर निक्कीही म्हणते की, तुम्ही शांत बसा. 

बिग बॉसच्या घरात खाण्यासाठी आणि पिण्यासाठी संघर्ष

बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी घरातलं पाणी गेलं. त्यानंतर लॅविश ब्रेकफास्ट आयोजित करुनही स्पर्धकांना त्याचा आस्वाद घेता नाही आला. त्यासाठी घरातल्या स्पर्धकांना ज्यांच्याकडे निर्णयक्षमता नाही, अशा तीन स्पर्धकांना नॉमिनेट करण्यास सांगितलं. तेव्हा घरातल्यांनी सूरज चव्हाण, इरीना आणि धनंजयला नॉमिनेट केलं. आता हे तिघं मिळून घरातल्यांसाठी काही वस्तू आणतात. त्यावरुन घरात काय राडा होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.                                            

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Prarthana Behere : सुशांतच्या सिनेमासाठी कॉल आला, निवडही झाली पण..., या कारणामुळे प्रार्थनाला मिळाला होता बॉलीवूडच्या सिनेमासाठी नकार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
Embed widget