एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : निक्की आणि अरबाजमध्ये उडतायत खटके, पण नेमकं कारण कोण? मित्रच ठरणार वैरी?

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात प्रेक्षकांना जान्हवीमुळे अरबाज आणि निक्कीमध्ये खटके उडताना दिसणार आहेत.

Bigg Boss Marathi New Season Day 19 : बिग बॉस मराठीमध्ये नुकताच कॅप्टन्सी टास्क पाहायला मिळाला. या टास्कमध्ये कॅप्टन्सीसाठीचे उमेदवार मिळणार असून त्यावरुन बिग बॉस मराठीच्या घरातील नवा कॅप्टन ठरणार आहे. तर दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात प्रेक्षकांना अरबाज आणि निक्कीमध्ये खटके उडताना दिसणार आहेत. कलर्स मराठीने आजच्या भागाचा नवा प्रोमो शेअर केला आहे.

निक्की आणि अरबाजमध्ये वादाची ठिणगी

बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्या दिवसापासून निक्की आणि अरबाजची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. आता जान्हवीमुळे निक्की आणि अरबाजमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळणार आहे. घरातील हा दंगा पाहताना प्रेक्षकांना मात्र मजा येईल. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या मैत्रीबद्दल पॉझिटिव्ह असल्याचं पाहायला मिळालं. पण आता मात्र त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. तसेच, निक्की आणि जान्हवीमध्ये पुन्हा वाद होणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

निक्की आणि अरबाज मध्ये कोणामुळे उडतायेत खटके?

प्रोमोमध्ये निक्की अरबाजला हात जोडून विनंती करत म्हणतेय,"अरबाज घराकडे जा...माझ्याकडे येऊ नको". पुढे अरबाज जान्हवीला म्हणतो की, "तुझ्यासोबत जसं मी वागतो तसंच आता मी त्याच्यासोबत वागणार". त्यानंतर निक्की घन:श्याम आणि वैभवला म्हणते, "अरबाज 'त्या' मुलीकडे कसा जाऊ शकतो? ज्या मुलीच्या विरोधात मी गेले होते. त्याला ट्रॉफी द्या नाहीतर वेड लागेल त्याला". हे म्हणताना निक्कीच्या अश्रूंचा बांध फुटतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

जान्हवी ठरतेय वादाचं कारण?

'बिग बॉस मराठी'च्या घरात आता वादाचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात शांत असणारे सगळे सदस्य आता आपल्या मुद्द्यासाठी भांडत आहेत. सदस्यांचे खरे रंग आता प्रेक्षकांना दिसायला लागले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : ना अभिजीत, ना आर्या... निक्कीनं घेतला 'या' स्पर्धकाचा धसका; कुणाचा पत्ता कट करण्याच्या तयारीत?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget