एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : ना अभिजीत, ना आर्या... निक्कीनं घेतला 'या' स्पर्धकाचा धसका; कुणाचा पत्ता कट करण्याच्या तयारीत?

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीच्या घरात स्वत:ला सर्वात मोठा खिलाडी समजणाऱ्या निक्की घरातील एका स्पर्धकाचा चांगलाच धसका घेतला असून त्याचा पत्ता कट करण्याची तयारी सुरु केली आहे.

Bigg Boss Marathi Latest Update : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) नवीन सीझनचा सध्या तिसरा आठवडा सुरु आहे. यंदाचा बिग बॉस मराठीच्या सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य एकापेक्षा एक वरचढ ठरताना दिसत असून घरातील कल्ला काही कमी होण्याचं नाव घेत नाही. कालच्या भागात नॉमिनेशन कार्य पार पडल्यानंतर आज कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. आजच्या भागातही फुल ऑन राडा होताना पाहायला मिळणार आहे.

ना अभिजीत, ना आर्या... 

बिग बॉस मराठीच्या घरात एकीकडे निक्की तांबोळीला सर्वात मोठा खिलाडी मानलं जात असताना दुसरीकडे निक्कीनं एका सदस्याचा धसका घेतला आहे. निक्कीच्या मते, हा स्पर्धक स्मार्टली खेळून पुढे जात आहे आणि हे तिच्यासाठी चांगलं नाही. नवीन प्रोमोमध्ये गार्डनर एरियामध्ये निक्की वैभवसोबत घरातील परिस्थिती, सदस्य आणि गेम यावर चर्चा करताना दिसत आहेत. यावेळी निक्कीनं एका सदस्याच्या गेमचं टेन्शन घेतल्याचं दिसतंय, हा सदस्य पुढे गेलेला आपल्याला चालणार नाही, त्याचा पत्ता कट करायला हवा, असं निक्की वैभवला बोलताना दिसत आहे.

निक्कीनं घेतला 'या' स्पर्धकाचा धसका

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कुणाचा पत्ता कट करण्याच्या तयारीत?

नवीन प्रोमोमध्ये वैभव निक्कीसोबत बोलताना म्हणतो की, काल अभिजीत पण... तू सपोर्टिग कॅरेक्टर का खेळतोयस? काल पण त्याचं कुणीच नाही ऐकलं. निक्की म्हणते काल पण त्याने लीड नाही केलं. त्यावर वैभव म्हणतो, काल पण त्याने लीड नाही केलं. त्याचं काल कुणीच ऐकतं नव्हतं. यानंतर आर्याबाबत बोलताना निक्कीने विचारलं की ती तिचंच करत होती की, कुणाचं ऐकतं होती? यावर वैभव सांगतो ती, पॅडीचं ऐकतं होती. पुढे निक्की बोलते की, पॅडी दादा असेच खेळत राहिले, तर ते पुढे जातील आणि त्यांना पुढे नाही जाऊ द्यायचंय. हे असेच स्मार्टली खेळले तर, ते पुढे जातील आणि त्याआधी आपल्याला त्यांचा पत्ता काटायचाय, असं निक्की बोलते.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 5 : "मार अरबाज ह्याला, मार..." तेवढ्यात अभिजीत कळवळला; बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी टास्क, फुल ऑन राडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीकाManisha Kayande on Raj Thackeray : राज ठाकरे कुठल्या वेळी बोलले? सकाळी की संध्याकाळी बघावं लागेलNawab Malik : फडणवीसांना झापलं;सदाभाऊंना फटकारलं, अजित पवार मर्द, नवाब मलिक EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Astrology : काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
काळाकुट्ट, अपशकुनी म्हणून हिणवला जाणारा कावळा देतो 'हे' संकेत; चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Embed widget