एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : आर्या, अर्र येडी का खुळी तू, हिला सपोर्ट तरी कसा करावा; नेटकऱ्यांचा संताप अनावर

Bigg Boss Marathi New Season : कॅप्टनसी टास्कमध्ये आर्या जाधवचा खेळ पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. बिग बॉस प्रेमींनी कमेंट्स करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घराला आता नवीन कॅप्टन मिळाला आहे. वर्षा उसगांवकर बिग बॉसच्या घरातील नव्या कॅप्टन ठरल्या होत्या. कॅप्टन्सी टास्कमध्ये कॅप्टनपदासाठी दावेदार असलेल्या सदस्यांना स्वत:ची पात्रता सांगून इतरांना आपण चांगला कॅप्टन होऊ शकतो, हे समजावून सांगायचं होतं. मात्र, यावेळी आर्याने माघार घेतली.

आर्याचा खेळ पाहून नेटकरी चांगलेच भडकले

कॅप्टन पदाच्या दावेदारीतून आर्याने फक्त माघारच नाही घेतली तर आपली श्रेष्ठता सांगण्याऐवजी आपण यासाठी कशाप्रकारे योग्य नाही, हे सांगितलं. यामुळे आर्याला गेम कळलाच नाहीय, असं म्हणत इतर सदस्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिला ते समजलं नाही.

आर्यावर नेटकऱ्यांचा संताप अनावर

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कॅप्टन्सी कार्यात आपण किती वाईट खेळलो आहे आणि आपण या पदासाठी पात्र नाही, हेच आर्या समजावून सांगत होती. आर्याचं हे वागणं पाहून नेटकरी तिच्यावर चांगलेच भडकले आहेत. गेल्या आठवड्यात आर्याच्या एकाकी खेळीचं प्रेक्षकांसह रितेश भाऊनंही कौतुक केलं होतं. मात्र, या आठवड्यात तिचं आर्या कॅप्टन्सीमधून माघार घेतल्याचं पाहताच नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला. 

खेळण्याआधीच माघार घेणं हे मूर्खपणाचं लक्षणं

कॅप्टन्सीच्या दावेदारीबद्दल बोलताना आर्या म्हणाली की, "कालच्या गेममध्ये मी पॅनिक झालेली आणि मला खरंच नाही वाटत की इकडे उभे असलेल्या सगळ्यांपेक्षा माझा गेम चांगला होता. मी खूप चांगलं खेळू शकते, पण जिथे मी माझं बेस्ट दिलेलं नाही. त्यानंतर ती धनंजय आणि वैभवच्या गेमबद्दल बोलायला सुरुवात करते". यावेळी वैभव तिला सांगतो की, "तू तुझ्या खेळाबद्दल बोल". यानंतर आर्या पुढे म्हणते की, "पॅनिक झाल्यामुळे आणि घाबरल्यामुळे मी माझा बेस्ट देऊ शकले नाही". यानंतर बिग बॉस पुढे म्हणाले की, "आर्या हे तुम्ही आधीच मला सांगितलं असतं, तर मी तुम्हाला इथे बोलावलंच नसतं. कारण आपण प्रेक्षकांचाही वेळ वाया घालवताय. बिग बॉसच्या घरात खेळ खेळण्याआधीच माघार घेणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे", असं म्हणत बिग बॉसनेही आर्याची कानउघडणी केली.

"आर्या खरंच मंद आहे"

Bigg Boss Marathi 5 : आर्या, अर्र येडी का खुळी तू, हिला सपोर्ट तरी कसा करावा; नेटकऱ्यांचा संताप अनावर
Bigg Boss Marathi 5 : आर्या, अर्र येडी का खुळी तू, हिला सपोर्ट तरी कसा करावा; नेटकऱ्यांचा संताप अनावर

नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस

आर्याच्या हा खेळ पाहून नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने लिहिलंय, "आर्या.... अर्र येडी का खुळी तू... आपण इतरांपेक्षा कसे श्रेष्ठ आहोत हा टास्क होता स्वतःचा insult करण्याचा नाही". दुसऱ्यानं लिहिलंय, "आर्या खरच मंद आहे".

Bigg Boss Marathi 5 : आर्या, अर्र येडी का खुळी तू, हिला सपोर्ट तरी कसा करावा; नेटकऱ्यांचा संताप अनावर
Bigg Boss Marathi 5 : आर्या, अर्र येडी का खुळी तू, हिला सपोर्ट तरी कसा करावा; नेटकऱ्यांचा संताप अनावर
Bigg Boss Marathi 5 : आर्या, अर्र येडी का खुळी तू, हिला सपोर्ट तरी कसा करावा; नेटकऱ्यांचा संताप अनावर

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan : 'भाईजान'लाही पडली गुलिगत सूरज चव्हाणची भूरळ, सलमान खानचा हा धमाल VIDEO पाहिलात का?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget