एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : पिक्चर अभी बाकी है! बिग बॉसच्या घरात आर्याची पुन्हा एन्ट्री? गेममध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात आर्याची पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याची कारण जाणून घ्या.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये पहिलं एविक्शन झालं आहे. बिग बॉसच्या घरात हिंसा करत मूलभूत नियम मोडल्यामुळे आर्या जाधवला घराबाहेर काढण्यात आलं आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान, निक्की आणि आर्यामध्ये धक्काबुक्की झाली, त्यानंतर आर्यानं निक्कीला मी तुला मारीन असं म्हटलं. त्यानंतर त्यांच्यातील वाद टोकाला गेला आणि आर्याने निक्कीवर हात उचलला. आर्याने निक्कीच्या कानाखाली मारली.

बिग बॉसच्या घरात आर्याची पुन्हा एन्ट्री? 

बिग बॉसच्या घरात निक्कीवर हात उचलून हिंसा केल्यामुळे आर्याला घराबाहेरचा रस्ता दखवण्यात आला आहे. बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांनी आर्याच्या हिंसेचं समर्थन केलं नाही, पण तिला तिची चूक समजावण्याचा प्रयत्न केला. यानंतर आर्याला तिची चूक समजली आणि तिने निक्की, बिग बॉससह महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली. यानंतर बिग बॉसने आर्याला जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली. त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर बिग बॉसने अंतिम निर्णय जाहिर करत आर्याला घराबाहेर काढलं.

गेममध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता

आर्या जाधवला घराबाहेर काढण्याचा बिग बॉसचा निर्णय प्रेक्षकांना पटलेला नाही. बिग बॉस मराठीचे प्रेक्षक या निर्णयाच्या विरोधात आहेत. दरम्यान, आर्याला आता घराबाहेर काढलं असलं तरी, आर्याची बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामागची काही कारणं आहे. पहिलं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर आर्या  रितेश भाऊंच्या स्टेजवर आली नाही. घरातून बाहेर पडल्यावर तिला दाखवण्यात आलेलं नाही.

दुसरं कारण म्हणजे बिग बॉसच्या घरातील आर्याच्या नावाची पाटी अद्यापही आहे, त्यामुळे आर्या बिग बॉसच्या घरात पुनरागमन करेल, अशी प्रेक्षकांना आशा आहे. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आर्या जरी चुकली असली तरी, संपूर्ण महाराष्ट्र आर्याला सपोर्ट करताना दिसत आहे. बिग बॉस मराठी हा प्रेक्षकांचा शो आहे असं रितेश भाऊ सांगतात, त्यानुसार प्रेक्षकांची इच्छा आहे की, आर्याने बिग बॉसमध्ये खेळावं. त्यामुळे आता बिग बॉस प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करुन आर्याला पुन्हा घरात एन्ट्री देणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बहिणीचा इंटिमेट सीनमुळे चर्चेत, लीक VIDEO व्हायरल झाल्यामुळे रातोरात बनली इंटरनेट सेन्सेशन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
IND vs NZ Champions Trophy 2025 Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंची मिमिक्री ते भाजपवर प्रहार, लोकसभेचं यश ते विधानसभेतील वोटर फ्रॉड; निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
एकनाथ शिंदेंची मिमिक्री ते भाजपवर प्रहार, लोकसभेचं यश ते विधानसभेतील वोटर फ्रॉड; निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Speech MNS 19 thFoundation day | मनसेचा 19 वा वर्धापनदिन, राज ठाकरेंचे खणखणीत भाषणSuresh Dhas Majha Katta : धनंजय आणि पंकजा मुंडेंवर सर्वात मोठा हल्ला, सुरेश धसांचा स्फोटक माझा कट्टाDhananjay Deshmukh:Krushna Andhale ला पोलिसांकडूनच अभय मिळत होतं,पोसणाऱ्यांनीच त्याला शिक्षा द्यावीMNS Vardhapan Din Special Report : राज ठाकरेंचा मनसैनिकांना कोणता कानमंत्र?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजली जाईल, संतोष देशमुखांना क्रूरपणे संपवलं, बारामतीत आक्राेश मोर्चात कुटुंबीय आक्रमक, Photos
IND vs NZ Champions Trophy 2025 Final: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 'यांच्या' खांद्यांवर महत्त्वाची जबाबदारी; आणीबाणीच्या परिस्थिती निभावणार मोलाची भूमिका
Aaditya Thackeray : एकनाथ शिंदेंची मिमिक्री ते भाजपवर प्रहार, लोकसभेचं यश ते विधानसभेतील वोटर फ्रॉड; निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
एकनाथ शिंदेंची मिमिक्री ते भाजपवर प्रहार, लोकसभेचं यश ते विधानसभेतील वोटर फ्रॉड; निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरेंची जोरदार फटकेबाजी
Nilesh Lanke : औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारचा वेळकाढूपणा, निलेश लंकेंनी डागली तोफ; म्हणाले, फडणवीसांनी ठरवलं तर...
Suresh Dhas : ...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
...तर धनंजय मुंडे आकाच्या शेजारी जाणार; सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मला त्यांची कीव येते!
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती?
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती?
Beed Crime  : बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
बीडमध्ये रक्षकच बनला भक्षक! महिलादिनी पोलिसाने महिलेला बोलावून घेतलं अन्...; परिसरात खळबळ
Embed widget