एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : 'बॉयकॉट बिग बॉस मराठी, आजपासून शो बघणं बंद, निक्कीला ट्रॉफी देऊन टाका'; रितेश भाऊवर नेटकरी भडकले

Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठीचे प्रेक्षक शो आणि होस्ट रितेश देशमुखवर नाराज असल्याचं दिसत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा यंदाचा पाचवा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. यंदाचा सीझनचा टीआरपीही सर्वाधिक आहे. यंदाच्या सीझन, होस्ट आणि सदस्यांची सर्वत्र चर्चा होत असताना दरम्यान, आता बिग बॉस प्रेमी मात्र नाराज असल्याचं चित्र दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांचा होस्ट आणि शोच्या मेकर्सवर नाराजीचा सूर असल्याचं दिसत आहे. काल भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनं इतर सदस्यांची शाळा घेण्याऐवजी निक्कीची शाळा घ्यायला हवी होती, शो निक्कीच्या बाजूने बायस असल्याची प्रेक्षकांची प्रतिक्रिया आहे.

बिग बॉस मराठीवर प्रेक्षक संतापले

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi 5) शोवर प्रेक्षकांची नाराजी पाहायला मिळत आहे.  'बॉयकॉट बिग बॉस मराठी, आजपासून शो बघणं बंद, निक्कीला ट्रॉफी देऊन टाका', अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाऊच्या धक्क्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत, पण कालचा भाऊच्या धक्का सर्वात आतापर्यंतचा वाईट धक्का होता, अशी कमेंट नेटकरी करताना दिसत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

रितेश भाऊवर नेटकरी नाराज

"सगळ्यात घाण धक्का आजचा, सॉरी निकीच्या बिग बॉसचा" "Worst भाऊचा धक्का" अशा कमेंट्स करत  नेटकऱ्यांनी त्यांच्या भावना आणि संताप व्यक्त केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे,  "मुळात निक्की हिंदी बिग बॉसमध्ये सर्व खेळ बघून अथवा शिकून आली. बाकीचे स्पर्धक नवीन त्यामुळे फक्त निक्की बिग बॉसमध्ये वरचढ दिसते. या बिग बॉस मराठी निक्कीला विजेती घोषित करुन बिग बॉस बंद करा. निक्की नॉमिनेट झाल्यावर वोटिंग लाईन्स बंद करुन प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याचं षडयंत्र बंद करा." दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय, "बॉयकॉट बिग बॉस मराठी. भंगार शो आहे. हा शो फक्त निक्की आणि अभिजितसाठी बनवला आहे. प्रेक्षकांना नाराज आज निराश केलं तुम्ही. आजपासून आम्ही हा शो बघणार नाही. घेऊन आता नाचवत बसा डोक्यावर घेऊन तुमच्या निक्कीला." आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय, "रितेश भाऊ काय तरी वेगळं करतील ह्या आशेने जनता घरातली सगळी कामे आवरून 9 च्या शोची वाट बघतात अन् हे रितेश भाऊ 9 वाजल्यापासून निकी आणि अरबाजचं लफडं सांगत बसले. येड्यात काढताय का महाराष्ट्राच्या जनतेला?"


Bigg Boss Marathi : 'बॉयकॉट बिग बॉस मराठी, आजपासून शो बघणं बंद, निक्कीला ट्रॉफी देऊन टाका'; रितेश भाऊवर नेटकरी भडकले

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 5 : आर्या, अर्र येडी का खुळी तू, हिला सपोर्ट तरी कसा करावा; नेटकऱ्यांचा संताप अनावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mohit Kamboj On Baba Siddique : सिद्दीकींच्या डायरीमध्ये कंबोज यांचं नाव? कंबोज स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines at 10AM 28 January 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्सEknath Shinde Thane : 55 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंचं भाषण, ठाकरेंवर हल्लाबोलRaigad Marathi Family Issue : रायगडमध्ये मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yavatmal News : 3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
3 लाख शेतकऱ्यांचे 386 कोटी लालफीतशाहित अडकून; विदर्भातील 5 जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्थांना नुकसान भरपाई कधी?
Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique vs Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Embed widget