एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीसाठी गुलीगत सूरज चव्हाणला किती मानधन? धनंजय दादा आणि छोटा पुढारीची फी किती?

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीसाठी गुलीगत सूरज चव्हाण, धनंजय दादा आणि धनश्याम दरोडे यांना किती मानधन मिळाले, ते जाणून घ्या.

Bigg Boss Marathi New Season : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 5) पहिला आठवडा फारच मनोरंजक ठरला. स्पर्धकांचा वाद आणि कल्ला पाहायला मिळाला. पहिल्या आठवड्यात निक्की तांबोळीने चांगलाच ड्रामा केला. पहिल्याच दिवसापासून निक्की तांबोळीने अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबत वाद घालण्यात कोणतीच कसर शिल्लक ठेवली नाही. बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात भांडणे, नॉमिनेशन टास्क आणि पहिलं एलिमिनेशन पाहायला मिळालं. बिग बॉस मराठीच्या घरातील कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांचा प्रवास संपला आहे. 

बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांचं मानधन किती?

बिग बॉस मराठीच्या पहिल्या आठवड्यात वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, पुरुषोत्तम दादा पाटील आणि धनंजय पोवर नॉमिनेट झाले होते. त्यानंतर पहिल्या आठवड्याच्या शेवटी पुरुषोत्तम दादा यांचं एलिमिनेशन झालं. पहिल्या आठवड्यात सूरज सावंत खूपच शांत दिसला. मात्र, बिग बॉसने त्याचा आत्मविश्वास वाढवल्यानंतर सूरजनेही आता खेळात उडी घेतली आहे. पहिल्या आठवड्यानंतर आता प्रत्येक स्पर्धकाचा बिग बॉसच्या खेळातील सहभाग वाढल्याचं दिसून येत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

डीपी दादा आणि छोटा पुढारीची फी किती?

यंदाचा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये महाराष्ट्रातील मातीतील माणसं पाहायला मिळत असल्याने प्रेक्षक खूश झाले आहे. टिक टॉक स्टार सूरज चव्हाण या प्रेक्षकांचा खास पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावर सूरजला लोक खूप प्रतिसाद देत आहेत. त्यासोबत धनंजय पोवार म्हणजे घरच्यांच्या लाडका डीपीदादा आता महाराष्ट्राचा डीपीदादा बनला आहे. त्यालाही लोक पसंत करत आहेत. यासोबत छोटा पुढारी घनश्याम दरोडेही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या सीझनसाठी सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि धनश्याम दरोडे यांना किती मानधन मिळत आहे, हे जाणून घ्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhananjay Powar (@dhananjaypowar_dp)

बिग बॉस मराठीसाठी गुलीगत सूरज चव्हाणला किती मानधन?

छोटा पुढारी उर्फ धनश्याम दरोडे याला बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी दर आठवड्याला  50 हजार रुपये मानधन मिळत आहेत. कोल्हापूरचा ढाण्या वाघ बिग बॉसच्या घरातील सगळ्यांचा लाडका डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवार याला बिग बॉस मराठीसाठी दर आठवड्याला 60 हजार रुपये मिळत आहेत. तर गुलिगत धोका फेम रिल स्टार सूरज चव्हाण यंदाच्या बिग बॉस मराठीमधील प्रेक्षकांच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक ठरताना दिसत आहे. सूरज चव्हाणला बिग बॉस मराठीसाठी दर आठवड्याला फक्त 25 हजार रुपये मानधन मिळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget