एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 3 : सिद्धार्थ जाधवने घेतली महेश मांजरेकरांची जागा, मांजरेकरांनी सोडला बिग बॉस मराठी कार्यक्रम?

Bigg Boss Marathi 3 : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठी सध्या चर्चेत आहे. पण या चर्चेचे कारण ठरले आहेत महेश मांजरेकर.

Bigg Boss Marathi 3 : 'बिग बॉस मराठी' हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाची जबाबदारी सांभाळत आहेत. बिग बॉसचे तिसरे पर्व संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच महेश मांजरेकरांनी बिग बॉसच्या कार्यक्रमाचा निरोप घेतला आहे. तर सिद्धार्थ जाधव आता सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

बिग बॉसच्या घरातून नुकतीच गायत्री दातार बाहेर पडली आहे. नुकत्याच झालेल्या बिग बॉसच्या चावडीत महेश मांजरेकर दिसले नाहीत. तर महेश मांजरेकरांची जागा सिद्धार्थ जाधवने घेतली होती. सिद्धार्थने चावडीचे रुपांतर कट्ट्यामध्ये केले होते. तसेच यापुढेदेखील चावडी न होता कट्टा होणार असल्याचे सिद्धार्थने कार्यक्रमादरम्यान स्पर्धकांना सांगितले. 

महेश मांजरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी हा कार्यक्रम सोडला आहे. सध्या त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे त्यांना हा कार्यक्रम मध्येच सोडावा लागला आहे.  

मांजरेकरांची आता कर्करोगापासून झाली सुटका
महेश मांजरेकरांना अंतिम सिनेमाच्या शूटिंगच्या शेवटच्या काळात कर्करोग झाल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांनी केमोथेरपी सुरू केली. दरम्यान त्यांनी 35 किलो वजन कमी केले. आता कर्करोगापासून सुटका झाल्याने मांजरेकरांना आनंद होत आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मांजरेकर केमीओथेरपी करत होते. पण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्जरी केली. आवडीचं काम करत असल्याने मांजरेकरांना शूटिंग आणि कर्करोगावर मात करणं सोपं गेलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathi)

मांजरेकरांचा आगामी सिनेमा 
'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा सिनेमा 21 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या 'वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा' या कथेवर हा चित्रपट आधारित असून चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश मांजरेकर यांनी सांभाळली आहे. सिनेमातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत.

संबंधित बातम्या

Ankita Lokhande-Vicky Jain Wedding : राजेशाही थाटात पार पडला अभिनेत्री अंकिता लोखंडेचा लग्नसोहळा

Anil Ambani : उद्योगपती अनिल अंबानीच्या मुलाचा क्रिशा शाहसोबत साखरपुडा, बिग बींनी दिल्या शुभेच्छा

Netflix च्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी, सबस्क्रिप्शन आता फक्त 149 रुपये

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आधी तोकड्या कपड्यावरुन ट्रोल, आता ऐश्वर्याने पॅटर्न बदलला; नेटीझन्सकडून कौतुक, व्हिडिओ व्हायरल
आधी तोकड्या कपड्यावरुन ट्रोल, आता ऐश्वर्याने पॅटर्न बदलला; नेटीझन्सकडून कौतुक, व्हिडिओ व्हायरल
'केस कापून जमिनीत पुरले', प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काळी जादू, क्षणात सगळं बदललं, सांगितला 'तो' किस्सा
'केस कापून जमिनीत पुरले', प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काळी जादू, क्षणात सगळं बदललं, सांगितला 'तो' किस्सा
Phula Marathi Film: महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोकसंगीताची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार, 'फुला' सिनेमाचं पोस्टर, संगीत प्रकाशन सोहळा दिमाखात संपन्न
महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोकसंगीताची जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार, 'फुला' सिनेमाचं पोस्टर लॉन्च
बिग बॉस फेम यूट्यूबरचा कार अपघात, ICUमध्ये उपचार होते सुरु; मॅनेजरकडून हेल्थ अपडेट शेअर
बिग बॉस फेम यूट्यूबरचा कार अपघात, ICUमध्ये उपचार होते सुरु; मॅनेजरकडून हेल्थ अपडेट शेअर

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget