एक्स्प्लोर

Bigg Boss 18 : सलमान खानकडून शूटींगला सुरुवात, बिग बॉस 18 मध्ये 'हे' 14 स्पर्धक सहभागी होणार

Bigg Boss Season 18 : बिग बॉसच्या आगामी 18 व्या सीझनच्या शूटींगला सुरुवात झाली असून 14 स्पर्धकांची नावं चर्चेत आहेत.

Bigg Boss New Season Update : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉसचा 18 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहतात. बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानचे चाहते तर या शोकडे डोळे लावून बसलेले असतात. सलमान खान जेव्हा बिग बॉस होस्ट करतो तेव्हा प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित होतो. बिग बॉसच्या यंदाच्या सीझन संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खानने यंदाच्या सीझनच्या शूटींगला सुरुवात केली आहे. बिग बॉसचा 18 शोमध्ये यंदा किती आणि कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

बिग बॉस 18 सीझनच्या शूटींगला सुरुवात

अभिनेता सलमान खानने (Salman Khan) बिग बॉस 18 च्या प्रोमोचे शूटिंग पूर्ण केलं असल्याची माहिती समोर  आली आहे. बिग बॉस 18 चा नवीन प्रोमो अवघ्या काही दिवसात रिलीज होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यात बिग बॉस 18 चा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. सलमान खानच्या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची यादीही समोर आली आहे. सियासत या इंग्रजी वेबसाइटनुसार, बिग बॉस 18 मध्ये टीव्हीपासून बॉलिवूड आणि सोशल मीडियापर्यंतचे सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. बिग बॉस 18 च्या संभाव्य स्पर्धकांची यादी पाहा.

बिग बॉस 18 च्या संभाव्य स्पर्धकांची यादी

  1. सुधांशू पांडे
  2. अनिता हसनंदानी
  3. जान खान
  4. धीरज धुपर
  5. मीरा देवस्थळे
  6. सुरभी ज्योती
  7. अलिशा पनवार
  8. शाहीर शेख
  9. फैसल शेख
  10. समीरा रेड्डी
  11. अंजली आनंद
  12. चाहत पांडे
  13. रीम शेख
  14. सुनील कुमार

बिग बॉस 18 मध्ये अब्दू रोजिकही दिसणार

निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी बिग बॉस 16 सीझनमधील चर्चित स्पर्धक अब्दू रोजिक देखील बिग बॉस 18 मध्ये दिसण्याची शक्यता आहे. अब्दू रोजिक यावेळी स्पर्धक म्हणून नाही तर सलमान खानसोबतच्या एका खास सेगमेंटसाठी होस्ट म्हणून सामील होणार आहे. यामुळे शोमध्ये एक नवीन उत्साह येईल. अब्दू रोगिकने त्याच्या सहभागाची पुष्टी केली आहे आणि बिग बॉसच्या घरात परत येण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss 18 : सलमान खानच्या शोमध्ये 'सरकटा'ची एन्ट्री, कोण आहे स्त्री 2 फेम सुनील कुमार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satara Election : राष्ट्रवादी शिवसेनेला सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची संधी, भाजपला अंतर्गत राजकारण महागात पडले, सेना ठरणार किंगमेकर
साताऱ्यात भाजपला अंतर्गत राजकारण नडले, सेना ठरणार किंगमेकर, राष्ट्रवादी-शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी 
Nashik Crime News: किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? ठाकरेंची शिवसेना-काँग्रेसबद्दल मोठी अपडेट समोर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? काँग्रेस- ठाकरेंच्या सेनेबद्दल अपडेट समोर
तुमची निर्मला... जिल्हा परिषदेतील पराभवानंतर माजी सरपंच नवले मॅडमची पहिली प्रतिक्रिया, भरभरुन बोलल्या
तुमची निर्मला... जिल्हा परिषदेतील पराभवानंतर माजी सरपंच नवले मॅडमची पहिली प्रतिक्रिया, भरभरुन बोलल्या

व्हिडीओ

Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार
ZP Election Result Celebration : झेडपी निकालानंतर उमेदवारांचं जोरदार सेलिब्रेशन Special Report
Politics On Savarkar : स्वा. सावकरांना भारतरत्न देण्याच्या चर्चेला जोर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Election : राष्ट्रवादी शिवसेनेला सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची संधी, भाजपला अंतर्गत राजकारण महागात पडले, सेना ठरणार किंगमेकर
साताऱ्यात भाजपला अंतर्गत राजकारण नडले, सेना ठरणार किंगमेकर, राष्ट्रवादी-शिवसेनेला सत्ता स्थापनेची संधी 
Nashik Crime News: किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
किन्नर समाजाच्या गद्दीपतींवर गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी; नाशिकमध्ये खळबळ
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? ठाकरेंची शिवसेना-काँग्रेसबद्दल मोठी अपडेट समोर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपला हात, परभणी महापालिकेत काय घडणार? काँग्रेस- ठाकरेंच्या सेनेबद्दल अपडेट समोर
तुमची निर्मला... जिल्हा परिषदेतील पराभवानंतर माजी सरपंच नवले मॅडमची पहिली प्रतिक्रिया, भरभरुन बोलल्या
तुमची निर्मला... जिल्हा परिषदेतील पराभवानंतर माजी सरपंच नवले मॅडमची पहिली प्रतिक्रिया, भरभरुन बोलल्या
Sharad Pawar and PM Modi: मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, नेमकं काय बोलणं झालं?
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, भाजपचा महापौर, विदर्भातील युतीचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात बसणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया
चंद्रपूरमध्ये भाजप- ठाकरेंची शिवसेना एकत्र, महाराष्ट्राच्या राजकारणात हादरे बसणार, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray and Mohan Bhagwat: 'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
'मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न', मोहन भागवतांच्या 'त्या' वक्तव्यावर राज ठाकरे का संतापले?
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक, चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले, सोनं किती रुपयांनी स्वस्त?
सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक, चांदीचे दर 11000 रुपयांनी घसरले, सोनं किती रुपयांनी स्वस्त?
Embed widget