एक्स्प्लोर

Bigg Boss 18 च्या स्पर्धकावर 'या' पतीकडून 2.5 कोटी मागितल्याचा आरोप; म्हणाला, 'मुलाला भेटूही देत नाही'

Bigg Boss 18 : हेमा शर्मावर तिच्या पतीने अनेक गंभीर आरोप केले आहेत. ती मुलाला भेटायला देत नाही, असा आरोपही तिच्या पतीने केला आहे.

Viral Bhabhi Hema Sharma Controversy : बिग बॉस 18 सीझन प्रेक्षकांचं चांगल मनोरंजन करताना दिसत आहे. रविवारच्या भागात व्हायरल भाभी हेमा शर्मा एलिमिनेट झाल्याने तिला घराबाहेर पडावं लागलं आहे. दरम्यान, हेमा शर्मा घराबाहेर पडण्याआधीच तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. हेमा शर्मावर तिच्या पतीने अनेक गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे तिच्या अडचणी वाढल्या आहेत. हेमा शर्माचा पती गौरव सक्सेना याने तिच्यावर खळबळजनक आरोप केला आहेत, ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. 

हेमा शर्मावर पतीचा गंभीर आरोप

गौरव सक्सेनाने पत्नी हेमाने केलेल्या आरोपांचं यूट्यूब चॅनलवरील व्लॉगमध्ये उत्तर दिलं आहे. गौरवने व्लॉगमध्ये सांगितलं आहे की, त्याचा मुलगा मोठ्या झाल्यावर व्लॉग पाहिलं आणि त्याला हेमा आणि त्याच्यामधील संपूर्ण प्रकरण कळावं याकारणासाठी तो  व्हिडीओ बनवून चॅनलवर शेअर करतो. हेमा शर्माचा पती गौरव सक्सेना एक एनआरआय असून तो युगांडामध्ये राहतो. हेमा आणि गौरवचा मुलगा सध्या दीड वर्षांचा आहे.
Bigg Boss 18 च्या स्पर्धकावर 'या' पतीकडून 2.5 कोटी मागितल्याचा आरोप; म्हणाला, 'मुलाला भेटूही देत नाही

'हेमा मुलाला भेटूही देत नाही'

गौरवने गंभीर आरोप करत दावा केला आहे की, हेमा त्याला मुलाला भेटू देत नाही. याशिवाय गौरवने दावा केला आहे की, हेमाला पहिल्या पतीपासूनही एक मोठा मुला आहे, ती त्यालाही त्याच्या वडिलांना भेटू देत नाही आणि माझा मुलगाही मला भेटू शकत नाही. गौरवने आरोप केला आहे की, हेमाने त्याच्याकडून 2 बीएचके घर मागितलं होतं ज्याची किंमत अडीच कोटी रुपये होती. हेमाने म्हटलं की, जर त्याने तिला घर विकत घेऊन दिलं नाही, तर ती त्याला मुलाला भेटू देणार नाही, असंही त्याने सांगितलं आहे.

दरमहा 3-4 लाख रुपये दिले

गौरवने सांगितलं की, मी हेमाला नेहमीच पैसे देत आलो आहे. सध्या ती राहत असलेल्या घराचा खर्चही मी उचलतो. मार्च 2024 पर्यंत मी तिला दर महिन्याला 3-4 लाख रुपये देत होतो. एप्रिलमध्ये वेगळे झाल्यानंतर मी तिला दरमहा एक लाख रुपये देतो, याशिवाय ती राहत असलेल्या घराचा खर्च मी उचलतो.

View this post on Instagram
 
A post shared by Hem Lata (@hemasharma973)

हेमा शर्मा व्हायरल भाभी या नावाने प्रसिद्ध आहेत. तिला सलमान खानच्या बिग बॉस 18 शोमध्ये एन्ट्री मिळाली होती. आता दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी ती बिग बॉस सीझन 18 मधून बाहेर पडली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जागावाटपात संजय राऊतांसोबत खटके उडाले, नाना पटोलेंवर 'सर्जिकल स्ट्राईक'; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी!
जागावाटपात संजय राऊतांसोबत खटके उडाले, नाना पटोलेंवर 'सर्जिकल स्ट्राईक'; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी!
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही; ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही; ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द
Supreme Court on Madrasas : मदरसे बंद करण्याच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची बंदी; बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांची सरकारी शाळांमध्ये बदली होणार नाही; केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस
मदरसे बंद करण्याच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची बंदी; बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांची सरकारी शाळांमध्ये बदली होणार नाही; केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण ताजं असतानाच मुंबई 2 पिस्तुलसह दोघांना अटक; क्राईम ब्रॅंचची कारवाई
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण ताजं असतानाच मुंबई 2 पिस्तुलसह दोघांना अटक; क्राईम ब्रॅंचची कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray MNS Dombivli : राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरल्याचा दावा, मनसैनिकांकडून मारहाणDeepak Kesarkar : राजन तेली राणेंमुळे आमदार झाले, आता त्यांनाच घराणेशाही म्हणतातAshutosh Kale on Vidhansabha : कोणी कुठेही गेलं तरी माझा विजय निश्चित : आशुतोष काळेChandrakant Patil Full Speech : मी उद्धव ठाकरे यांना शंभर फोन केले..चंद्रकात पाटलांचा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जागावाटपात संजय राऊतांसोबत खटके उडाले, नाना पटोलेंवर 'सर्जिकल स्ट्राईक'; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी!
जागावाटपात संजय राऊतांसोबत खटके उडाले, नाना पटोलेंवर 'सर्जिकल स्ट्राईक'; बाळासाहेब थोरातांकडे मोठी जबाबदारी!
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही; ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द
लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही; ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द
Supreme Court on Madrasas : मदरसे बंद करण्याच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची बंदी; बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांची सरकारी शाळांमध्ये बदली होणार नाही; केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस
मदरसे बंद करण्याच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची बंदी; बिगर मुस्लीम विद्यार्थ्यांची सरकारी शाळांमध्ये बदली होणार नाही; केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण ताजं असतानाच मुंबई 2 पिस्तुलसह दोघांना अटक; क्राईम ब्रॅंचची कारवाई
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण ताजं असतानाच मुंबई 2 पिस्तुलसह दोघांना अटक; क्राईम ब्रॅंचची कारवाई
Cyclone Dana : परतीचा पावसाचा हाहाकार सुरु असताना आणखी एक चक्रीवादळ 120 किमी प्रतितास वेगाने धडकणार, मुसळधार पावसाचाही इशारा
परतीचा पावसाचा हाहाकार सुरु असताना आणखी एक चक्रीवादळ 120 किमी प्रतितास वेगाने धडकणार, मुसळधार पावसाचाही इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 288 जागांपैकी 191 उमेदवारांची यादी तयार, मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही; महादेव जानकरांनी शड्डू ठोकला
288 जागांपैकी 191 उमेदवारांची यादी तयार, मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री होणार नाही; महादेव जानकरांनी शड्डू ठोकला
एकनाथ शिंदे सुपरमॅन, निवडणुकीनंतर काय-काय योजना वाढवतील; पाटलांची तुफान फटकेबाजी
एकनाथ शिंदे सुपरमॅन, निवडणुकीनंतर काय-काय योजना वाढवतील; पाटलांची तुफान फटकेबाजी
निवडणुकीच्या काळात विध्वंस घडवण्याचा कट; पोलिसांच्या चकमकीत गडचिरोलीत 5 माओवादी ठार
निवडणुकीच्या काळात विध्वंस घडवण्याचा कट; पोलिसांच्या चकमकीत गडचिरोलीत 5 माओवादी ठार
Embed widget