एक्स्प्लोर

MC Stan: एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टला मंडलीची हजेरी; 'भाई' म्हणत शिव, निम्रित आणि सुंबुलनं केला सपोर्ट

रविवारी (5 मार्च) एमसी स्टॅनच्या (MC Stan) कॉन्सर्टला शिव ठाकरे (Shiv Thakare), सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan), निम्रित कौर अहलूवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) यांनी हजेरी लावली.

MC Stan Concert: प्रसिद्ध रॅपर  एमसी स्टॅन (MC Stan) हा गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस-16  (Bigg Boss 16)  या शोमुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमाचा तो विजेता ठरला. गेल्या काही महिन्यांपासून एमसी स्टॅनचे चाहते त्याच्या कॉन्सर्टची वाट बघत होते. रविवारी (5 मार्च) मुंबईमध्ये एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टला बिग बॉस-16 ची मंडली म्हणजेच  शिव ठाकरे (Shiv Thakare), सुंबुल तौकीर खान (Sumbul Touqeer Khan), निम्रित कौर अहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) यांनी हजेरी लावली. यावेळी शिव, निम्रित आणि सुंबुल यांनी एमसी स्टॅनला सपोर्ट केला. 

शिव, सुंबुल आणि निम्रित यांनी एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टसाठी खास लूक केला होता. कॉन्सर्टच्या रेड कार्पेटवर त्यांनी फोटोग्राफर्ससमोर पोज देखील दिल्या. यावेळी शिव हा ब्लॅक अँड व्हाईट जॅकेट आणि व्हाईट पँट अशा लूकमध्ये दिसला तर निम्रित ही ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली. 

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

शिवनं शेअर केली पोस्ट

शिवनं इन्स्टाग्रामवर एमसी स्टॅनचा एक फोटो शेअर केला. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, 'मेरी जान एमसी स्टॅन, मला तुझा अभिमान वाटतो.'

MC Stan: एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टला मंडलीची हजेरी; 'भाई' म्हणत शिव, निम्रित आणि सुंबुलनं केला सपोर्ट

निम्रित आणि सुंबुलनं शेअर केला एमसी स्टॅनचा फोटो 

निम्रितनं देखील एमसी स्टॅनचा कॉन्सर्टमधील फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करुन तिनं लिहिलं, 'मेरा भाई, मेरे शेर, गॉड ब्लेस यू' तसेच सुंबुलनं देखील एमसी स्टॅनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 

MC Stan: एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टला मंडलीची हजेरी; 'भाई' म्हणत शिव, निम्रित आणि सुंबुलनं केला सपोर्ट

MC Stan: एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टला मंडलीची हजेरी; 'भाई' म्हणत शिव, निम्रित आणि सुंबुलनं केला सपोर्ट

एमसी स्टॅन, शिव ठाकरे (Shiv Thakarey) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे बिग बॉस 16 चे टॉप-3 स्पर्धक होते. यामधील एमसी स्टॅन हा विजेता ठरला. बिग बॉस 16 या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सलमान खान करतो.

बिग बॉस -16 च्या निकालावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. शिव ठाकरे हाच बिग बॉस-16 चा विजेता आहे, असं अनेकांचे मत होते.  बिग बॉस -16 च्या निकालावर एका पत्रकार परिषदेमध्ये शिव ठाकरेनं प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता, 'जे होतं ते चांगलंच होतं, माझ्या नशिबात काही वेगळं लिहिलं असेल. मी आनंदी आहे की माझ्या मित्राने स्पर्धेत बाजी मारली. पहिल्या दिवशी मी जेव्हा बिग बॉसच्या घरात गेलो तेव्हाच ठरवलं होतं की अखेरपर्यंत राहायचं.'

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

MC Stan : 80 हजारांचे शूज, दीड कोटींचे दागिने आणि बरचं काही... 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅन दिवसाला स्वत:वर खर्च करतो लाखो रुपये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget