एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'चा विजेता MC Stan लवकरच लग्नबंधनात अडकणार; जाणून घ्या रॅपरच्या गर्लफ्रेंडबद्दल सर्वकाही...

MC Stan : 'बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅन लवकरच त्याची गर्लफ्रेंड बूबासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.

Bigg Boss 16 Winner MC Stan Wedding : 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) विजेता, रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) सध्या चर्चेत आहे. हटके पर्सनॅलिटी आणि बोलण्याच्या अनोख्या स्टाइलमुळे चर्चेत असणारा स्टॅन आता गर्लफ्रेंड बुबामुळे (Buba) चर्चेत आला आहे. एमसी स्टॅनने नुकतंच एका मुलाखतीत जाहीर केलं होतं की तो लवकरच बुबासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे आता बुबा कोण आहे? काय करते? तिचं खरं नाव काय आहे? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. 

'बिग बॉस 16'मध्ये एमसी स्टॅनने अनेकदा बुबाचं नाव घेतलं आहे. स्टॅनची आई फॅमिली वीकमध्ये 'बिग बॉस'च्या घरात त्याला भेटायला आली तेव्हा म्हणालेली की, "स्टॅन लवकरच बुबासोबत लग्न करणार आहे." आपल्या रॅपने लाखोंच्या हृदयावर राज्य करणारा एमसी स्टॅन लग्नबंधनात अडकणार असल्याने त्याचे चाहतेही आनंदी आहेत. 

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16'चा विजेता MC Stan लवकरच लग्नबंधनात अडकणार; जाणून घ्या रॅपरच्या गर्लफ्रेंडबद्दल सर्वकाही...

बुबाचं खरं नाव काय आहे? 

एमसी स्टॅन त्याच्या गर्लफ्रेंडला 'बूबा' या नावाने हाक मारत असला तरी तिचं खरं नाव अनम शेख आहे. 24 वर्षीय बुबा आणि एमसी स्टॅनची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. बिग बॉसच्या घरात स्टॅनने अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्माला त्याची लव्हस्टोरी सांगितली होती. स्टॅन म्हणाला होता की, "माझं बुबावर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे. त्यामुळे मी 30 ते 40 लोकांना घेऊन बुबाच्या घरी लग्नाची मागणी घालायला गेलो होतो. तिच्या घरच्यांना सांगितलं, आमच्या लग्नाला परवानगी द्या, नाहीतर तिला पळून घेऊन जाईन." बुबा ही एमसी स्टॅनची दुसरी गर्लफ्रेंड आहे. याआधी तो औझमा शेखसोबत रिलेशनमध्ये होता. औझमासोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने स्टॅनवर अनेक आरोप केले होते. त्यामुळे तो अडचणीतही आला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by MC STΔN 💔 (@m___c___stan)

लग्नाआधी एमसी स्टॅनची अट काय आहे? 

एमसी स्टॅनसाठी त्याचे आई-वडील सर्वस्व आहेत. आई-वडिलांच्या सुखासाठी तो काहीही करायला तयार आहे. त्यामुळे आई-वडिलांना त्रास होईल अशी कोणताही गोष्ट एमसी स्टॅनला करायची नाही. त्यामुळे त्याने लग्नानंतर आई-वडिलांना त्रास न देण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा आणि भांडण न करण्याची अट बुबाला घातली आहे. 

संबंधित बातम्या

MC Stan :'Bigg Boss 16'चा विजेता एमसी स्टॅन कोण आहे? जाणून घ्या रॅपरच्या संघर्षाची कहाणी...

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget