एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : सलमान खानचा 'बिग बॉस 16'ला रामराम? 'हा' सेलिब्रिटी करणार होस्ट

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस'चं सूत्रसंचालन करत असून त्याने आता या कार्यक्रमातून निरोप घेतला आहे.

Salman Khan Bigg Boss 16 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा कार्यक्रम बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या (Salman Khan) नावाने ओळखला जातो. गेल्या काही वर्षांपासून भाईजान हिंदी 'बिग बॉस'च्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. सलमान सध्या 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आता त्याने या कार्यक्रमातून निरोप घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. 

'बिग बॉस'चं सूत्रसंचालन सलमान करणार नाही! (Salman Khan Will Not Be Hosting Bigg Boss 16)

'बिग बॉस 16'च्या खबरीने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान (Salman Khan) 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार नाही. भाईजान वीकेंडच्या वारमध्ये स्पर्धकांची शाळा घेताना न दिसणार असल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. पण महाअंतिम सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा मात्र सलमान खान सांभाळताना दिसणार आहे. 

'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा करण जौहर (Karan Johar) सांभाळणार आहे. याआधी करण 'बिग बॉस ओटीटी'चं (Bigg Boss OTT) सूत्रसंचालन करताना दिसला होता. 'बिग बॉस 16'च्या सुरुवातीला सलमानची प्रकृती बिघडल्याने करण जौहरने 'बिग बॉस 16'चं सूत्रसंचालन केलं होतं. भाईजाननंतर करण जौहरचं सूत्रसंचालन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. 

View this post on Instagram
 
A post shared by Bigg Boss Khabri 💥 (@mr_khabri)

सलमानचा करार संपला!

सलमान खान गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस 16'चं सूत्रसंचालन करत होता. पण आता त्याचा बिग बॉसशी असलेला करार संपला आहे. त्यामुळे आता त्याचा करार वाढवला जाणार की करण जौहरचं सूत्रसंचालन करणार हे येणाऱ्या भागात कळेल. 

'बिग बॉस 16'मध्ये या आठवड्यात अब्दू रोजिक (Abdu Rozik) आणि श्रीजिता डे (Sreejita de) बाहेर पडले होते. अब्दूने पुढील प्रोजेक्टसाठी 'बिग बॉस 16' हा कार्यक्रम सोडला आहे. आता साजिद खानदेखील (Sajid Khan) आगामी प्रोजेक्टसाठी हा कार्यक्रम सोडणार असल्याची चर्चा आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल

अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी

अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 

राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल

Embed widget