एक्स्प्लोर

Bigg Boss 16 : अब्दु रोजिकला नॉमिनेट करणं सौंदर्याला पडलं महाग! चाहत्यांनी घेतली शाळा

Bigg Boss 16 : अब्दु रोजिकचे चाहते सौंदर्या शर्मावर चांगलेच नाराज झाले आहे.

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या पर्वातील पहिला एलिमिनेशन राऊंड लवकरच पार पडणार आहे. यासाठी वोटिंगदेखील सुरू झाले आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये स्पर्धक एकमेकांना नॉमेनेट करताना दिसत आहेत. दरम्यान अब्दु रोजिकला (Abdu Rozik) नॉमिनेट करणं सौंदर्याला (Soundarya Sharma) महाग पडलं आहे. 

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सौंदर्या शर्मा अब्दु रोजिकला नॉमिनेट केल्यामुळे माफी मागताना दिसत आहे. दरम्यान टीना दत्ता (Tina Dutta) आणि मान्या सिंहदेखील (Manya Singh) नॉमेनेट केलेल्या स्पर्धकांची माफी मागताना दिसून येत आहेत. आता स्पर्धकांना नॉमिनेट केल्यानंतर त्यांची माफी मागितल्यामुळए बिग बॉस त्यांना शिक्षा देणार आहे. 

'बिग बॉस 16'चा नुकताच समोर आलेला प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सौंदर्याने अब्दु रोजिकला नॉमिनेट केल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. प्रोमो व्हिडीओवर कमेंट्स करत ते नाराजी व्यक्त करत आहेत. 'अब्दु किती गोड आहे?.. आणि तू त्याला नॉमिनेट केलं?', 'सौंदर्याला बिग बॉसमधून बाहेर काढा', अशा कमेंट्स चाहते करत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

सौंदर्याने अब्दुला नॉमिनेट केल्याचं चाहत्यांना कळलं आहे. पण टीना दत्ता आणि मान्या सिंहने कोणाला नॉमिनेट केलं असेल याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'बिग बॉस 16'च्या आगामी भागात टीना आणि मान्याने कोणाला नॉमिनेट केलं हे चाहत्यांना कळेल. 

अब्दु रोजिक कोण आहे?

अब्दु रोजिक हा ताजिकिस्तानी गायक आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून तो ग्रोथ हार्मोन या आजाराचा सामना करत आहे. आजवर अब्दुने आपल्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अब्दु राजिक त्याच्या युट्यूब चॅनलवर नेहमीच त्याच्या गाण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतो. 'ओह दिली जोर' या गाण्यामुळे अब्दु रातोरात स्टार झाला आहे. जगभरात अब्दुने अनेक रेकॉर्ड केले आहेत. 

संबंधित बातम्या

Bigg Boss 16 : 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' असणारा Abdu Rozik आहे कोट्यवधींचा मालक; जाणून घ्या संपत्ती...

Bigg Boss 16 Update: 'वयाच्या 14व्या वर्षी रस्त्यावर टूथपेस्ट विकत होतो'; बिग बॉसमध्ये साजिद खाननं सांगितली स्ट्रगल स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajikya Shole Special Report Walmik Karad : वाल्मिक कराड शरण, A टू Z घटनाक्रम काय?Rajikya Shole Special Report on Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती, विरोधकांचा संशय कुणावर?Walmik Karad Kej Hospital : खांद्यावर गमछा, कॅमेरासमोर जोडले हात; वाल्मिक कराड केज रुग्णालयातAshok Kamble on Walmik Karad : वाल्मिक कराडचे इन्काउंटर करा, अशोक कांबळेंची खळबळजनक मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
Embed widget