एक्स्प्लोर

Bigg Boss 16 Update: 'वयाच्या 14व्या वर्षी रस्त्यावर टूथपेस्ट विकत होतो'; बिग बॉसमध्ये साजिद खाननं सांगितली स्ट्रगल स्टोरी

बिग बॉसच्या गेल्या आठवड्यातील एपिसोडमध्ये साजिदनं त्याची स्ट्रगल स्टोरी सांगितली.  

Bigg Boss 16 Update: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) बिग बॉस या कार्यक्रमाचा सध्या 16 वा सिझन सुरु आहे. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खाननं (Sajid Khan) सहभाग घेतला आहे. बिग बॉसच्या गेल्या आठवड्यातील एपिसोडमध्ये साजिदनं त्याची स्ट्रगल स्टोरी सांगितली.  

गेल्या आठवड्यात बिग बॉसमध्ये एलिमिनेशनसाठीच्या नॉमिनेशन प्रक्रियेची सुरुवात झाली. ज्यामध्ये साजिद खान, गौतम विग, शिव ठाकरे, गोरी नागोरी आणि एमसी स्टेन हे नॉमिनेट झाले. साजिद खानला शालीन भनोट (Shalin Bhanot) नं नॉमिनेट केलं. साजिद खान आणि शालीन भनोट यांच्यामध्ये सुरुवातीला मैत्री होती. शालीननं साजिदला नॉमिनेट केल्यानं साजिद हा शालीनवर नाराज झाला होता. साजिद शालीनीला म्हणाला, तू मला फोन करून म्हणाली होती की, फराह खान आणि तू माझे कुटुंब आहेस. आता तू हे केलेस.' यावर शालीनी म्हणाली की, साजिदकडे सर्वकाही आहे. त्यामुळे तिला वाटतं की, दुसऱ्या स्पर्धकांना साजिदपेक्षा जास्त शोची गरज आहे. त्यानंतर साजिदनं शालीनीला त्याची स्ट्रगल स्टोरी सांगितली 'वयाच्या 14 व्या वर्षी तो रस्त्यावर टूथपेस्ट विकायचा. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

'बिग बॉस 16'मध्ये कोणत्या स्पर्धकांचा सहभाग? 

छोटी सरदारनी फेम निमरित कौर अलुवालिया, गायक अब्दू राजिक, अंकित गुप्ता, प्रियंका चाहर चौधरी, रॅपर 'एम सी स्टॅंन' , अचर्ना गौतम, अभिनेता गौतम विग, शालिन भनोट, 'इमली' फेम सुंबुल तौकीर, भोजपुरी अभिनेत्री सौंदर्या शर्मा, 'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरे, सुंबुल तौकीर, 'मिस इंडिया रनर अप' मान्या सिंह, राजस्थानची प्रसिद्ध डान्सर गोरी नागोरी, टीना दत्ता, श्रीजिता डे, बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान हे स्पर्धक 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी झाले आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Bigg Boss Marathi 4 : 'आटली बाटली फुटली'; 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातलं पहिलं वहिलं नॉमिनेशन कार्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget