एक्स्प्लोर

Bigg Boss 15 : बिग बॉसमध्ये Rakhi Sawant भावनिक; म्हणाली, 'इंडस्ट्रीत टिकण्यासाठी खूप काही सहन करावे लागले'

Bigg Boss 15 : राखी सावंत सध्या बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालत आहे. पण अलीकडेच राखी भावनिक झालेली दिसून आली.

Rakhi Sawant In Bigg Boss 15 : 'बिग बॉस 15'  मध्ये राखी सावंतची (Rakhi Sawant) एन्ट्री झाल्यापासून कार्यक्रमांत अनेक रंजक वळणे येत आहेत. राखी या कार्यक्रमाच्या अनेक पर्वांत सहभागी झाली आहे. कार्यक्रमात राखी विनोद आणि मस्ती करत असते. या पर्वालादेखील एका नव्या उंचीवर नेण्याच्या उद्देशाने राखीने या कार्यक्रमात प्रवेश केला आणि त्यात राखीने कोणतीही कसर सोडली नाही. राखीच्या बोलण्याने बिग बॉसच्या घरात अनेक वाद होत असतात. नुकतेच राखी आणि शमिता शेट्टी यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर राखी भावनिक झालेली दिसून आली.  

राखी सावंत आणि शमिता शेट्टीचे (Shamita Shetty) 'तिकीट टू फिनाले' या टास्कदरम्यान कडाक्याचे भांडण झाले. गुरुवारच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आले होते की, भांडणानंतर राखी देवोलीना आणि तेजस्वी प्रकाशसोबत गप्पा मारत असताना भावनिक होते. दरम्यान राखी आठवणींत रमली. त्यानंतर तिच्या छातीत दुखू लागले. राखी आणि शमिताच्या भांडणादरम्यान शमिताने तिला धक्का दिला होता. त्यामुळे राखी म्हणाली,  शमिताने तिला धक्का दिला तेव्हा तिला खूप त्रास झाला कारण तिचे स्तन प्रत्यारोपण झाले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

तेजस्वी प्रकाश आणि देवोलीनाने राखीला स्तन प्रत्यारोपण करण्यामागचे कारण विचारताच राखी म्हणाली,"माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. इंडस्ट्रीत टिकण्यासाठी मला स्तन प्रत्यारोपण करावे लागले. माझ्या आयुष्यातील दुःख फक्त मलाच माहीत आहे". यानंतर तेजस्वीने तिला पाठिंबा देत म्हटले की,"मी विनोद करत आहे, मला माफ कर." यानंतर राखीच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते.

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi : मीरा जगन्नाथने घेतला बिग बॉसच्या घराचा निरोप; 'हे' आहेत टॉप-5 स्पर्धक

Anil Kapoor Birthday Special : राज कपूर यांच्या गॅरेजमध्ये नोकरी ते ‘मिस्टर इंडिया’, अनिल कपूर यांचा भन्नाट जीवनप्रवास

Mohammed Rafi Birth Anniversary : आवाजाचे 'जादूगार' मोहम्मद रफी; 13 व्या वर्षी पहिलं गाणं ते गायकीचा 'बादशाह' 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget