एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : मीरा जगन्नाथने घेतला बिग बॉसच्या घराचा निरोप; 'हे' आहेत टॉप-5 स्पर्धक

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी सिझन 3' शोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोचा विजेता कोण ठरेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी सिझन 3' (bigg boss marathi 3) या शोचा फायनल राऊंड लवकरच होणारआहे. नुकताच मीरा जगन्नाथने (Mira Jagannath) बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात टॉप-5 स्पर्धकांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. मीराचा बिग बॉस शोमधील प्रवास संपल्यानंतर आता विशाल सह  विशाल, मीनल, विकास, उत्कर्ष आणि जय हे पाच सदस्य फायनलमध्ये पोहोचले आहेत. (Mira Jagannath Eliminated)

रविवारी बिग बॉसच्या सिझन 3 च्या विजेत्या स्पर्धकाचे नाव घोषित होणार आहे. त्यामुळे आता विशाल, मीनल, विकास, उत्कर्ष आणि जय यांपैकी कोण या शोचा विजेता ठरेल? याकडे सर्वांचे लक्ष आहे. मीरा बिग बॉसमधून आऊट झाल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला. मीराने बिग बॉसच्या घरातील तिच्या हटके स्टाईलने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.  

बिग बॉसच्या घराला निरोप दिल्यानंतर मीराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये मीराने लिहिले, 'बिग बॉसच्या घरातील माझा प्रवास आज संपला. मी जरी फिनालेपर्यंत पोहोचू शकले नसले तरी आतापर्यंत तुम्ही दिलेलं प्रेम हे मी कधीच विसरू शकणार नाही! खूप खूप धन्यवाद'

View this post on Instagram
 
A post shared by 〽️ira Jagannath (@mirajagga)

माझ्या नवऱ्याची बायकोमधून मिळाली विशेष लोकप्रियता
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून मीरा प्रेक्षकांच्या भेटीस येत होती.या मालिकेत तिनं  संजना ही भूमिका साकारली. 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेत तिनं मोमो ही भूमिका साकारली. 

हे ही वाचा

Bigg Boss Marathi 3 : या आठवड्याच्या मध्यात बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक घेणार निरोप

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मधील दया एका एपिसोडसाठी घ्यायची इतकं मानधन; कोट्यवधींच्या संपत्तीची मालकिण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Embed widget