एक्स्प्लोर

Bigg Boss 15: बिग बॉस 15 च्या मंचावर Salman Khan ने म्हटले 'हम आपके है कौन' सिनेमातील डायलॉग

Badshah In Bigg Boss 15: सलमान खानच्या बिग बॉसमध्ये या विकेण्डला रॅपर बादशाहचा म्यूझिकचा तडाका प्रेक्षकांना पाहायला मिळाला. दरम्यान सलमानने त्याला चित्रपटातील डायलॉगदेखील ऐकवले.

Salman Khan Dialogue: सलमान खानचा (Salman Khan)  बिग बॉस (Bigg Boss 15) सध्या मसालेदार होत आहे. घरातील सदस्यांचा आठवडाभरातील गोंधळ विकेंण्डच्या वारी पाहायला मिळत असतो. बिग बॉसच्या मंचावर काल रॅपर आणि गायक बादशाह (Badshah) आला होते. तो त्याच्या आगामी 'जुगनू' गाण्याच्या प्रमोशनसाठी आला होता. दरम्यान सलमान खानसोबत बादशाहची मजा-मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सलमानने त्याच्या गाजलेल्या चित्रपटांतील डॉयलॉगदेखील ऐकवले. 

सलमान खानसोबत बादशाहने केली मस्ती
बिग बॉस 15 च्या मंचावर सलमान खान आणि बादशाह मस्ती करताना दिसून आले. सलमानने बादशाहच्या नव्या गाण्यावर डान्सदेखील केला. त्यामुळे बादशाह खूप खूश दिसून येत होता. बादशाहा आनंदात आईला म्हणाला,"आई बघ सलमान खानने माझ्या गाण्यावर डान्सदेखील केला". त्यानंतर बादशाहाने सलमानला त्याच्या गाजलेल्या चित्रपटांतील डायलॉग ऐकवण्यास सांगितला. सलमान 'हम आपके है कौन' सिनेमातील डायलॉग म्हणताना दिसून आला. सलमानने डायलॉग म्हटला,"लोग कहते हैं कि जब खूबसूरत लड़कियां झूठ बोलती हैं तो और भी ज्यादा खूबसूरत लगती हैं." त्यावर बादशाहने मजेशीर प्रश्न उपस्थित केला. बादशाहा सलमानला म्हणाला,"सुंदर मुली खोटं का बोलतील".

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

Raj Kundra Deleted Social Media Accounts: पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्राचा ट्विटर आणि इंस्टाग्रामला रामराम

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना बादशाहाने दिला टास्क
सलमान खानला भेटल्यानंतर बादशाहा बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना भेटायला घरात गेला. घरातील स्पर्धकांना त्याने त्याच्या गाण्यावर नाचायला भाग पडले. घरातील सदस्यांसाठी बादशाह दिवाळी भेटवस्तू घेऊन गेला होता. ते स्पर्धकांना एकमेकांना द्यायचे होते. त्यामुळे घरातील कोणत्या सदस्याला कोणती भेट मिळणार याकडे स्पर्धकांसह प्रेक्षकांचेदेखील लक्ष होते. 

Bunty Aur Babli 2: 'बंटी और बबली 2' सिनेमातील गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget